Monday, January 9, 2017

आजच्या भेटीत।

आजच्या भेटीत तर गैरसमजा
शिवाय काहीचं नव्हतं।
डोळ्यातं तिच्या संताप
वातावरण कसं ताइट व्हतं।
बोलणं कमी पण सारखी
ति रडतं होती।
कुणासं ठाऊक पण आज
ती जरा वेगळीच वागत होती।
मि तुझ्याशिवाय नाही जगु
शकतं असं ति सांगत होती।
खंरच प्रेम मी तुझ्यावर
खुप प्रेम करते।
हो गं बाई मि पण करतो गं
पण तू का?असं बोलते अन् रडते।
तु नको टेंशन घेऊ खुप
उशीर झालायं मी आता जाते।
उद्या परत भेटु या जागी
मग कारण सांगते।
या आजच्या भेटीने तर
कोड्यातं पाडलं मला।
नेमकं काय झालं असंल
का?बरं वाटतं नसेल तिला।
कधी होईल सकाळ अन्
परत भेटेल ति मला।
प्रेम।
09/01/017
9604000969

No comments:

Post a Comment