Monday, July 31, 2017

काही लोक

स्वतः ला खुप शाहणी
संमजतात काही लोक।
काही कळंत तर नाही
जसं त्यांनाच त्यातलं ठाऊक।
प्रेमकवी।
३१/०७/०१७
९६०४०००९६९

Sunday, July 30, 2017

वात्रटिका

*वात्रटिका*
-------------------------------------------
कुठं गेलायं कुणास ठाऊक?
मेघराजानं आमच्याकडं पाठ भिरवली?

पोटाचा विचार न करता बँकेच्या
दारात विम्यासाठी रांग लागली।

प्रेम।
९६०४०००९६९
३०/०७/०१७

Saturday, July 29, 2017

बरं झालं !

बरं झालं बघ तुझ्या
प्रेमात मी एकदाचा पडलो।

हसतं होतो मी सारखा
तुझ्यामुळं तरी थोडा रडलो।

प्रेमकवी।
२९/०७/०१७
९६०४०००९६९

Friday, July 28, 2017

प्रेम नेमकं कसं असतं?

मुलीवर अथवा मुलावर
केलेल प्रेम हे नेमकं कसं असतं?
कॉलेज जिवनापुरतंच ते त्या
व्यक्तिचा जिव की प्राण असतं।
नंतर कोण विचारतं हो
त्या प्रेमाला?
ते तर वासनेपुरतंच
मर्यादित राहतं।
प्रेम।
२८/०७/०१७
९६०४०००९६९

Thursday, July 27, 2017

कामा पुरतेच मित्र सारे!

माझ्या मित्रांना मी नेहमी
आपल्या जवळच संमजत आलो।
मनात काही ही न ठेवता
त्यांना सारं सांगत आलो।
त्यांनी मात्र फक्त मला
कामापुरतं जवळ केलं।
त्यांच काम होताच पुर्ण
मला मैत्रीत अर्द्यावर सोडलं।
प्रेम।
२७/०७/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, July 26, 2017

मला ही वाटतं?

आपल्यावर कोणीतरी प्रेम
करावं असं मला ही वाटतं।
काही चुकाताच हक्काने आपल्यावर
ओरडावं असं मला ही वाटतं।
कुणास ठाऊक माझ्यावर प्रेम
करणारी कधी येईल परी?
मी तिच्यासोबत लग्न करुन
आईची लाडकी सुन नेहील घरी।
काय माहित कधी येईल
माझ्या आयुष्यात तो दिवस?
स्वप्न सारे पुर्ण होतील
अन् फिटेल माझी प्रेमाची हवस।
प्रेम।
२६/०७/०१७
९६०४०००९६९

Monday, July 24, 2017

नको त्या जुन्या वाटा!

नको त्या जुन्या वाटा
फायदा काहीच नाही त्यात
नुसता होतो तोटा।
प्रेमात जो पडतो ना तो
नेहमीच ठरतो तेथे खोटा।
गोड बोलून प्रेमात मुली
नेहमीच काढतात काटा।
स्वतः करतात टायमपास त्या
अन् मुलाला म्हणतात तु खोटा।
नकोय प्रेम मला कोनाचं
अन् मैत्री ही मुलींची।
मुलगी दिसता क्षणी समोर
आठवण होते भुतकाळाची।
प्रेम।
24/07/017
9604000969

Sunday, July 23, 2017

उद्यापासून श्रावण लागतो!

*वात्रटिका*
------------------------------------------
काय खावं आणि कधी?याला
ही एक महिना ठरुन दिला जातो।
दोन दिवसापासून हे नुसतं खातात
खाणारे म्हणे आता सोमवारपासून श्रावण लागतो।
प्रेम।
23/07/017
9604000969

गटारी अमावास्या।

*वात्रटिका*
---------------------------------------
खाण्यासोबतच उद्या खाणारे
फोडणार नुसत्या दारुच्या कॉटरी।
महिनाभर ना खाणं ना
पिणं उद्याच्या दिवस फक्त
उद्या आहे अमावास्या गटारी।
प्रेम।
22/07/017
9604000969

Friday, July 21, 2017

माफ कर मला

ये सोडं ना राग
कर ना माफ मला।
नको गं असं रुसु
गरज नाही माझी तुला?
खरचं गं चुकलोय मी
माझी चुकी मान्य करतो।
नाही करमतं तुझ्याशिवाय!
प्रत्येक क्षणी तुलाच आठवतो।
प्रेम।
21/07/017
9604000969

Tuesday, July 18, 2017

लग्न म्हणजे पोरं खेळ

लग्न करणं म्हणजे या
समाजाला वाटतो पोर खेळ।
आहो जबाबदारी कळु द्या
प्रत्येक नात्याचा बसुद्या मेळ।
प्रेम।
18/07/017
9604000969

Sunday, July 16, 2017

दुसरी मुलगी नव्हती!

खरचं तुझी साथ मला
जिवनभरासाठी हवी होती।
खरचं तु सोडुन आयुष्यात
माझ्या दुसरी मुलगी नव्हती।
प्रेम।
16/07/017
9604000969

Saturday, July 15, 2017

कोडं सुटतं

लग्न म्हटलं की दोन शरिराचं
नव्हे ?मनाचं मिलन लागतं!
तरचं कुठे संसार या
शब्दाच कोडं सुटतं।
प्रेम।
15/07/017
9604000969

Friday, July 14, 2017

लग्न करतोय आता!

खुप झालं प्रेम अन्
प्रेमाचा विषय आता।
सारं सोडुन लवकरच
मी लग्न करतोय आता।
प्रेम।
14/07/017
9604000969

Thursday, July 13, 2017

राज्य करु जगावर

आज ही मनात रुचवतोय
तिला आणि तिचे विचार।
कधी प्रेम संमजेल तिला?
अन् ती प्रेम करेल माझ्यावर।
असं जर झालं ना?आम्ही
दोंघे राज्य करु या जगावर।
प्रेम।
13/07/017
9604000969

Tuesday, July 11, 2017

कधी संमजेल तिला?

कधी समजून घेईल ती मला
अन् माझं प्रेम संमजेल तिला?
प्रेम।
11/07/017
9604000969

Monday, July 10, 2017

लय भारी देखणी

महाराष्ट्राची राणी गं तू
लय भारी तुझी देखणी।
तुझ्यावर प्रेम करतो मी
त्यामुळे चालती माझी लेखणी।
प्रेम।
10/07/017
9604000969

Sunday, July 9, 2017

गुरु पौर्णिमा

*गुरु पौर्णिमा*
-----------------------------------------
आई-वडींलाचे आशिर्वाद,छोट्या मोठ्या
बहीण भावाचे प्रेम लय भेटले आपल्याला।
प्रियेसीने छिडकारल्या नंतर
तुम्हा मित्रांनीच सावरले आपल्याला।
जिच्यावर प्रेम केलं तिला नाही
कळंल पण संमजलं माझ्या लेखणीला।
तिच्यामुळंच लिहायला जमतं
आणि संदेश देतो जनतेला।
तुम्ही सर्वच गुरु आहात
माझे म्हणुन तर गुरू पौर्णिमेच्या
शुभेच्छा देतो सर्वांना।
प्रेम।
09/07/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, July 8, 2017

वात्रटिका

*वात्रटिका*
---------------------------------------
आमच्याकडं पाठ फिरुन कुठं?
रुसुन बसला तु वरुण राज्या।

पाण्या आभावी त्रस्त झाली
अन् रडु लागली ही प्रज्या।

प्रेम।
08/07/017
फोन नं-9604000969

Friday, July 7, 2017

चुकलं माझं

तुझ्यावर लय प्रेम केलं
तिथंच चुकलं बंघ माझं।
जिव झुरतोय लय माझा
त्यात काय गेलं तुझं?
प्रेम।
07/07/017
9604000969

Thursday, July 6, 2017

काही चुकतंय का माझं?

किती हक्काने बोलायचीस
गं काही चुकाताचं माझं।
खुप धमकायचीस हक्काने
इंतक प्रेम होत ना तुझं?
आज सादं बोलतं पण नाहीस
काही चुकतंय का माझं?
तुझ्याशिवाय अधुरा आहे मी
अन् सारं आयुष्य माझं।
प्रेम।
06/07/017
9604000969

Wednesday, July 5, 2017

तिचा होतो

तिच्या त्या बोलण्यात मी
स्वतः हारुन जात होतो।
मी स्वतः चा कधीच
नाही फक्त तिचा होतो।
प्रेम।
05/07/017
9604000969

Tuesday, July 4, 2017

आठवणीत तुझ्या!

कसं जगतोय माहितीय तुला?
रोजचं मरतोय आठणीत तुझ्या।

प्रेम दोंघाचं पण होतं
शिक्षा फक्त ह्रदयाला माझ्या।

प्रेम।
04/07/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

कळकळीच घराणं

*कळकळीचं घाराणं विठ्ठला*
-----------------------------------------
खुप काही घडतंय बंघ विठ्ठला
तुझ्या भोळ्या भक्ता सोबत।

नको ते सहन करतोय तो
जगतोय तुझ्या अशा सोबत।

आता तरी कमरेवचा हात काढ
अन् ती विट सोड विठ्ठला।

बंघ तुझ्या त्या गरीब
आणि कष्टाळु शेतकर्याला।

आषाढी एकादशी झाल्यावर तरी पाठुन
दे आमच्याकडं त्या मेघराज्याला।

प्रेम।
04/07/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, July 3, 2017

स्वप्न रगंवली होती।

तु सोबत असताना किती
गोड स्वप्न रगंवली होती।

इतक्या संहज दुरावशिल असे
स्वप्न सुध्दा पडतं नव्हती।
प्रेम।
03/07/017
9604000969

स्वप्न रगंवली होती।

तु सोबत असताना किती
गोड स्वप्न रगंवली होती।

इतक्या संहज दुरावशिल असे
स्वप्न सुध्दा पडतं नव्हती।
प्रेम।
03/07/017
9604000969

Sunday, July 2, 2017

काही तरी आहे तुझ्या आणि माझ्यात?

तु माझ्यासोबत बोलतं नाहीस
तरी तुझ्यासाठी जिव तुटतोय।

खुप मुली येतात अन् जातात
तरी तुझ्यावरच जिव छुरतोय।

प्रत्येक कविता तयार होताना
तुलाच डोंळ्यासमोर ठेवतोय।

खरचं शब्दात नाही सांगु
शकतं तुझ्यावर किती प्रेम करतोय?

काही तरी आहे गं?
तुझ्या आणि माझ्यात।

त्यामुळे तर उदासी भरली
मन नाही लागतं कशात।

प्रेम।
02/07/017
9604000969

Saturday, July 1, 2017

वात्रटिका


हे सरकार जनते सोबत
नेमकं काय खेळी खेळतयं?

कर्जमाफी देऊन तर आधी
शेतकर्याला हसवतंय ।

आणि आता मात्र Gst लावून
त्या कर्जमाफीची वसूली करतंय।

काही ही होऊद्या ते मात्र शाबुद
या गरिब जनतेला मात्र रडवतंय।

प्रेम।
01/07/017
9604000969