Wednesday, August 30, 2017

चेहरा दिसेना

काय लिहावं आणि कोणासाठी
आज काहीच मला सुचेना।
सारखी नजरेआड जाते ती
हल्ली तिचा चेहरा पण दिसेना।
कवी प्रेम।
३०/०८/०१७
९६०४०००९६९

जास्त आदर करतो

आपण ज्या व्यक्तिचा नेहमी
संगळ्यापेक्षा जास्त आदर करतो।
त्या व्यक्तिच संगळ ऐकतो
तो नेहमीच आपल्याला मात्र
कमी का लेखतं असतो?
का कुणास ठाऊक पण मला याचा अनुभव नेहमीच येतो।
कवी प्रेम।
२९/०८/०१७
९६०४०००९६९

Sunday, August 27, 2017

अधंश्रद्धा।

धर्माच्या नावाखाली काही लोक
मानव जातीला काळीमा फासतात।
अधंश्रद्धा ही वाईट अन्
लोक त्यांना बाबा म्हणतात।
कवी प्रेम।
२७/०८/०१७
९६०४०००९६९

Saturday, August 26, 2017

शेवटी मातीला

माणुसकीपेक्षा जास्त लोक
पुजतात हो येथे जातीला।
शेवटी संगळ ठेऊन येथे
मिळतात एका मातीला।
कवी प्रेम।
२६/०८/०१७
९६०४०००९६९

Friday, August 25, 2017

भुतकाळात जाशिल!


नक्कीच भुतकाळात जाशिल बंघ
काव्यसंग्रह माझा तु वाचताना।

तुझ्या विरहात इतक्या कविता
करेल डोळे पानवतील वाचताना।

खुप करमणूक करतो सर्वांची
रडतो मी कविता लिहीताना।

कवी प्रेम।
२५/०८/०१७
९६०४०००९६९

Wednesday, August 23, 2017

माझ्या मनातला भाव

बरं झालं तु मला
तुझ्या प्रेमात दिला घाव।
नाही तर कसा निघाला
असता माझ्या मनातला भाव?
कवी प्रेम।
२३/०८/०१७
९६०४०००९६९

Tuesday, August 22, 2017

या इनंटरनेटनं।


या इनंटरनेटनं म्हणे
जगाची खुप प्रगती केली।

केली ही असेल कदाचित?
पण जास्त आदोगती झाली।

माणसातली माणसं या
नेटपाई मुक्की झाली ।

अन् जी मुक्की होती
ती मात्र बोलती झाली।

आहो चागलं कमी हो
नेटनं पोरं वाया गेली।

खरं कमी हो खोटं
जास्त याने बोलु लागली।

कवी प्रेम।
२२/०८/०१७
९६०४०००९६९

Monday, August 21, 2017

हायुक

सत्यासाठी लडतो तो वेडा
खोट्याला मानतात लोक येथे।
खोटं बोलणाराच टिकतो येथे।
कवी प्रेम।
२१/०८/०१७
९६०४०००९६९

Sunday, August 20, 2017

मेघराजा

अखेर तु साद्ये केलं मेघराजा
काळजी तुलाच शेतकर्याची।

आज तु येऊन पान
फेडली बंघ त्याच्या डोळ्याची।

तुझ्याशिवाय कोन वाली?
अन् खळगी कशी भरलं पोटाची।

कवी प्रेम।
२०/०८/०१७
९६०४०००९६९

Saturday, August 19, 2017

संत सेना महाराज अभिवादनं

*संत सेना महाराजानां अभिवादन*

संगळ्याच ऐकायचं पण कधी
याचं त्याला नाही करायचं।

इतिहास पण सांगतो गड्यानों
राजेसाठी जगायचं राजेसाठी मरायचं।

जात भलुतेदाराची संगळ्यात
करते निर्मळ काम।

कष्टाशिवाय उगाच कोन देईल
हो आम्हा नेहमी दाम।

बोलणारे बोलतात आम्हा
वाटीत पाणी सद्दाम दाणी।

तुकडे पडतात पाय्याचे आमच्या
डोक्यात नेहमी घामाचे पाणी।

दोनंच गोष्टी आम्ही मानतो
संगळ्यासाठी जिवाचं रानं
केलं तो आमचा शिवा।।

नेहमीच जिवाला जिव देणार्यासाठी
मरावं सांगुन गेला जिवा।।

जाग तो तु छत्रपती च्या
प्रत्येक शब्दाला नाभिक जना।

नेहमीच पाठराखणं करेल तुझी
अन् हिमंत देईल संत सेना।।

(संत सेना महाराज पुन्यतिथी
निम्मित अभिवादनं)

कवी प्रेम।
१९/०८/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

जळतात साले

ज्यानां काही कवितेतलं संमजत नाही
तेच शाहणपणा शिकवतात मले।

त्यांना तर काही येतं नाही
माझ्यावर ते जळतात साले।

कवी प्रेम।
१९/०८/०१७
९६०४०००९६९

Wednesday, August 16, 2017

मी धैय वेडा

मला लेखणीचे वेड मी
कवितेचा आहे धैय वेडा।
मला शाहणपणा शिकवणं
तुम्ही आता तरी सोडा।
कवी प्रेम।
१६/०८/०१७
९६०४०००९६९

Tuesday, August 15, 2017

स्वार्थी सारे नाते।

तु सोडुन गेल्यापासुन रोजचं
या समाज्याचं ऐकतं आलोय।

प्रेम तर दोंघाच ही होतं तरी
मी एकाटाच भोगतं आलोय।

लय स्वप्न रंगवली होती
मी तुझ्यासोबत असताना।

किती सहजं बोलायचीस
गं एकही दिवस नसणार।

मी तुझ्या सोबत नसेन?
कायम तुझ्यासोबत असणार।

खोटं बोलण्याला पण एक
सिमा असते।

कळुन चुकलं गं मला या मतलबी
दुनियेत कोनीच कोणाच नसते।

स्वर्थापोटी सारे नाते जपतात
येथे ते पार शेवटी दिसतात।

कवी प्रेम।
०१५/०८/०१७
९६०४०००९६९

Friday, August 11, 2017

संहज बोलतेस तु!

तुझ्या विरहात दिवसा मागून
दिवस रडतं काढतोय मी।
अन् मला तो विसरला !
किती संहज बोलतेस तु?
कवी प्रेम।
११/०८/०१७
९६०४०००९६९

Monday, August 7, 2017

बहिनीचे रक्षण

भरलेल्या ताटाने आणि निस्वार्थ
मायेपोटी बहिण करते भावाचं औक्षण।
शेवटच्या श्वासापर्यंत आपण जागले
पाहिजे केले पाहिजे तिचे रक्ष
कवी प्रेम।
०७/०८/०१७
९६०४०००९६९

Sunday, August 6, 2017

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा।

अशीच तुमची मैत्री अन् तुम्ही
कायम राहा माझ्यासोबत।
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला
साथ देईल अन् राहिल तुमच्यासोबत।
कोणत्याच कारणाने आपल्या
मैत्रीत दुरावा नको हीच इच्छा।
माझ्या लेखणीवर अन्
माझ्यावर प्रेम करणार्या सर्व
मित्रांना मैत्रीदिनाच्या लाख लाख शुभेच्छा।
प्रेमकवी।
०६/०८/०१७
९६०४०००९६९

Saturday, August 5, 2017

बळं देऊन जा।

विरहात तु कायम आहेस
स्वप्नात देखील येऊन जा।
तुझ्याशिवाय चारोळी अपूर्ण
माझी तिला बळं देऊन जा।
प्रेमकवी।
०५/०८/०१७
९६०४०००९६९

Wednesday, August 2, 2017

मी मात्र रोजच रडतोय!

या काव्यक्षेत्रात मी आपल्या कवितेतुन
दुसर्याची नेहमीच करमणुक करत आलोय।
फक्त शब्दात भावना मांडतो मी
आणि लिहिताना मात्र रोजच रडतो
प्रेमकवी।
०२/०८/०१७
९६०४०००९६९

Tuesday, August 1, 2017

दिसते राव ती।

फोटोत तर समधानी आणि
आनंदात दिसते राव ती।
चांगलीच गोष्ट आहे तरी
पण पहिल्यासारखी वाटत नाही ती?
प्रेमकवी।
०१/०८/०१७
९६०४०००९६९