Wednesday, February 28, 2018

ती सध्या काय करते?

तिला डोळ्यासमोर ठेवूनच
मला संहज चारोळी सुंचते।
एकच प्रश्न उभारी घेतोय
ती सध्या काय करते?
कवी प्रेम।
२८/०२/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, February 20, 2018

ती कोण होती?

अ.भा.साहित्य संमेलन बडोदे या
कार्यक्रमासाठी जात असताना
प्रवासामधली घटना
👇👇✍✍👇👇
तिची अन् माझी
नजराला नजर भिडली।
ती माझ्यासाठी आनोळखी
तरी मनात घर करुन बसली।
न कळंत दुसऱ्याच्या पाठी
मागून ती मला नेहाळतं होती।
नाही पाहिलं तर करमत नव्हतं
माझी ती कोण लागतं होती?
कवी प्रेम।
२०/०२/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, February 14, 2018

दिवस प्रेमाचा।

आजच्या दिवशीच प्रेम व्यक्त
करावं असं कुठं लिहिलंय का?
आज व्यक्त केलेलं प्रेम
शेवटपर्यंत टिकतं का?
खूप सारे डे झाले
आज शेवटचा डे आहे।
संगळ कळंल मित्रानों
पण ब्रेकअप डे कधी आहे?
कवी प्रेम।
१४/०२/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, February 5, 2018

फक्त स्वार्थ।

हल्ली प्रेमात मुलं-मुली
शोधतं असतात फक्त स्वार्थ।
त्याला वासना म्हणतात मित्रांनो
प्रेम तर असंत निस्वार्थ।
कवी प्रेम।
०५/०२/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, February 4, 2018

संवेदना।

मूली टायमपास करतात त्यांना
काय कळंणार मुलांच्या भावना।
त्यांना काय ठाऊक खरं प्रेम
अन् त्याच्या होणाऱ्या संवेदना।
कवी प्रेम।
०४/०२/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/