Tuesday, January 3, 2017

असे संस्कार तुझ्यावर?

खंरच खुप प्रेम केलं
होतं गं मी तुझ्यावर।
त्यात काही चुकलं असेल
तर रागवायचं ना माझ्यावर।
रागवायचा तो पुरेपुर
हक्क होता तुझा।
कारण तु म्हणजे एक
जिवनाचा हिस्सा होती माझा।
चक्क काही न बोलताच
तु गेली दूसर्याबरोबर।
हेच का तुझं प्रेम अन्
असे संस्कार तुझ्यावर।
प्रेम।
03/01/017
9604000969

No comments:

Post a Comment