Sunday, January 15, 2017

किती बरं झालं ना?

किती बरं झालं ना
तु परत आलीस।
सगंळे रुसवे फुगवे विसरुन
तु माझ्याशी बोललीस।
किती बरं वाटतं ना ?
दोंघे सोबत असताना।
विचारु नकोस कसे दिवस
काढले मी तु सोबत नसताना।
मला तर मारलं असतं एक
दिवस तुझ्या त्या प्रेमाने।
खुप खचुन चाललो होतो
मी त्या एकटेपणाने।
प्रेम।
15/01/017
9604000969

No comments:

Post a Comment