Monday, January 2, 2017

प्रेमभंग्या पदवी मिळाली।

बर्याचं दिवसातुन आज तिची
माझी योगायोगाने भेट घडली।
समोर पाहताच तिला माझी
डोळे नकळंत पाणावली।
बंघ हेच तुझं खंर प्रेम असं
मनाने आठवण करुन दिली।
एकटंक पाहतं होतो आम्ही दोघे कसा
आहेस असं रडत्या आवाजात ती म्हणाली।
मी बरा आहे मला
काय धाड भरली।
तु तर लग्न करुन
तुझ्या संसारात दंग झाली।
तुझ्या आठवणीत मात्र कविता लिहुन
मला प्रेमभंग्या ही पदवी मिळाली।
प्रेम।
02/01/017
9604000969

No comments:

Post a Comment