Saturday, December 31, 2016

वर्ष गेलं रावं।

शांताबाईच्या येण्याच्या आंनदात
तर शालु नाचायला लागली।
तेवढ्यात आले परशा अन् आर्चि
त्याच्यां त्या खोट्या प्रेमाला पाहुन
दुनिया सैराट झाली।
सैराटच्या नादातं बाळासाहेबाला
खंरोखर वेड लागलं ।
म्हणुन तर जाऊद्या ना बाळासाहेब
असं म्हणावं लागलं।
बाळासाहेब निटं नाही झाला
तोच बाबुराव आला।
अन् म्हणतो कसा शांता गेली
शालु गेली आता कुनाच नावं।
आला बाबुराव आता आला बाबुराव।
याच्यातच आपलं सर्वांच
हे वर्ष गेलं राव।
(माझ्याकडुन तुम्हा सर्वांना
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम।
31/12/016
9604000969

शुभेच्छा देतोय।

दारुच्या बाटलीसोबतचं वर्षाचा
शेवट केला जातोय।
दारु उतरतं नाही तोच साजुक
पणे दुसर्या दिवशी सर्वांना नविन
वर्षाच्या शुभेच्छा देतोय।
(माझ्या सर्व मित्रांना नविन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम।
31/12/016
9604000969

Friday, December 30, 2016

रागाने निघुन गेली।

कालच्या कवितेने तर तिच्याबरोबर
माझी पण अक्कल बंद झाली।
मला सहजं सुचलं राव अन् ति
म्हणते तु मुद्दामुन कविता केली।
तुला असं वाटतं मलाच
गरज आहे तुझी।
तुला माझं प्रेम नाही कळंणार
तेवढी अक्कल नाही तुझी।
चल मला पण तुझी
गरज नाही अशी ती बोलली।
तु काय मला सोडणार मीच
तुला सोडते असं बोलुन
ती रागाने निघुन गेली।
प्रेम।
30/12/016
9604000969

Thursday, December 29, 2016

तुला भाव न देता मी निघुन जाईल।

तो ही दिवस येईल लवकर
तुला माझ्या प्रेमाची जाणिव होईल।
पण तोपर्यंत कदाचित
उशीर झालेला असेल।
माझ्या जिवनातुन प्रेम अन्
प्रेमाचा विषय कायमचा संपलेला असेल।
तेव्हा तु मला पाहण्यासाठी अन् माझ्या प्रेमासाठी नक्कीच तडपडशील।
पण त्यावेळेस तुला कसला ही भाव न
देता मी सहज तुझ्या समोरुन निघुन जाईल।
प्रेम।
29/12/016
9604000969

Wednesday, December 28, 2016

माझा एकटेपणा।

आज ही डोळ्यासमोर येतोय
तो तुझा चेहरा लाजिरवाना।
तुझी आठवण एक दिवस
जिव घेईल माझा एकटेपणा।
प्रेम।
28/12/016
9604000969

तिच्या नादात।

खंरच परत कधीच नाही
पडणार कोणाच्या प्रेमात।
खुपं काही गंमवल
हो मी तिच्या नादात।
तिला तर काहीच नाही वाटलं
ति तर टाईमपास करुन गेली प्रेमात।
जाऊद्या गेलीत गेली मी समजेण
मीच नव्हतो तिच्या नशिबात।
प्रेम।
27/12/016
9604000969

तिच्या नादात।

खंरच परत कधीच नाही
पडणार कोणाच्या प्रेमात।
खुपं काही गंमवल
हो मी तिच्या नादात।
तिला तर काहीच नाही वाटलं
ति तर टाईमपास करुन गेली प्रेमात।
जाऊद्या गेलीत गेली मी समजेण
मीच नव्हतो तिच्या नशिबात।
प्रेम।
27/12/016
9604000969

Monday, December 26, 2016

तु समोर दिसायचीस।

दुसरं कोणीच दिसतं नव्हतं
फक्त तु समोर दिसायचीस।
बोलताना काही चुकताचं माझं
तु किती गोड हसायचीस।
प्रेम।
26/12/016
9604000969

Sunday, December 25, 2016

तु मला नाकारलं।

माझ्याकडं बंघुन सारखी हासाची
म्हणुन तर तुला विचारलं।
तु मला नाही म्हणुन
जिवतंपणी मारलं।
माझ्या भावनेशी खेळुन
तुला नेमकं काय मिळालं।
काय कमी होती गं माझ्यात
त्यामुळं तु मला नाकारलं।
प्रेम।
25/12/016
9604000969

Friday, December 23, 2016

ती कशी म्हणते?

बोलता बोलता ति मला
कशी म्हणते?
तुझ्यावर प्रेम नाही तर
तुझ्या कवितेचा आदर करते।
तु नाही तर मला फक्त
तुझी कविता आवडते।
म्हणुन तर मी रोज ऑनलाइन
येऊन तुझी कविता वाचते।
पण त्या वेडीला कोण सागंणार
तिच्यावर प्रेम करतो म्हणुन तर
मला कविता सुचते।
प्रेम कर माझ्यावर कोण
म्हणलं तुला।
तुझ्यावर एकतर्फी का होईना
प्रेम कारण्याचं स्वतंत्र आहे मला ।
भावनेच्या भरात खुप काही
बोलून गेलो तुला।
सॉरी काही चुकलं तर
प्लीज़ माफ कर मला।
प्रेम।
23/12/016
9604000969

Thursday, December 22, 2016

खोटी साहनुभुती दाखुन।

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं
तिच्या भेटीसाठी धरला श्वास रोखुन।
अन् तिच म्हणते आज माझं प्रेमच
नाही काय उपयोग खोटी साहनुभुती दाखुन।
प्रेम।
23/12/016
9604000969

खोटी साहनुभुती दाखुन।

जिच्यावर जिवापाड प्रेम केलं
तिच्या भेटीसाठी धरला श्वास रोखुन।
अन् तिच म्हणते आज माझं प्रेमच
नाही काय उपयोग खोटी साहनुभुती दाखुन।
प्रेम।
23/12/016
9604000969

Wednesday, December 21, 2016

भिती वाटते।

लय प्रेम करतो तिच्यावर
काय दिसते राव ती।
प्रपोज मारायचं धाडस नाही
होतं भिती वाटते काय म्हणेल ती।
प्रेम।
9604000969
21/12/016

Tuesday, December 20, 2016

का प्रेम करतो?

थोड्या तिच्या अणि माझ्या
बोलण्यानं माझं जिच्यावर
प्रेम झालं।
आणि ती कशी दिसते याचा विचार
न करता मी तिला प्रपोज केलं।
तिला कसं सांगु मी तिच्यावर
मनापासुन प्रेम करतो।
ति माझा कसलाच विचार
न करता मला विचारते तु
माझ्यावर का प्रेम करतो?
प्रेम।
20/12/016
9604000969

Monday, December 19, 2016

तिला कधी पाहिलं नाही?

पुन्हा प्रेमात पडण्यासाठी
सांगत तिचं ते गोड बोलणं।
तिला तर कधी पाहिलं नाही
कसं असेल तिचं दिसणं।
मित्रांनो मला तर न बंघताच
तिच्यावर प्रेम झालं।
जशी असेल तशी मानाने
तिला आज स्विकार केलं।
प्रेम।
9604000969

Sunday, December 18, 2016

तुझ्या संसारात

मि तर रोजच जगतोय
गं फक्त तुझ्याच स्वप्नात।
तुला तर आठवण सुद्धा होतं
नाही तु दंग तुझ्या संसारात।
प्रेम।
9604000969

Friday, December 16, 2016

ती घेते फिरकी।

आज ही माझ्यावर ठेवते
ति नजर कशी तिरकी।
का कुणास ठाऊक पण तिला वाटतं
प्रेमात पडेन सारखी घेते फिरकी।
प्रेम।
9604000969

Thursday, December 15, 2016

तुम्ही काय करणार?

मुलींनी जर प्रेमात धोका
दिला तर तुम्ही काय करणार।
तिला सोडुन देतालं का
तिच्यावर प्रेम करतं राहणार।
का?तिचा नाद सोडुन तुम्ही
प्रेमाचा विषय कायमचा  गाडणार?
प्रेम।
9604000969

Wednesday, December 14, 2016

देवदास झाला

समाज तर खर्या अर्थाने
प्रेमाचा वैरी झालायं।
थोडं काही लिहिलं प्रेमावर लगेच
म्हणतात हा देवदास झालायं।
प्रेम।
9604000969

Tuesday, December 13, 2016

Online येते।

ति म्हणते की तु कविता लिहुन
नेमकं काय साद्य करतो।
मी तुझी कधीचं नाही होऊ
शकणार मग का ईतंका जिवं लावतो।
कधीकाळी होती तु माझी
हेच खुप आहे माझ्यासाठी।
तु तरी कुठं विसरलीस गं मला
Online येते ना रोज फक्त कविता वाचण्यासाठी।
प्रेम।
,9604000969

Monday, December 12, 2016

गुचकी लागली।

आज अचानक जेवताना
गुचकी लागली
आई म्हणाली बाळ पाणी पी
कोणी तरी तुझी आठवण काढली।
तसं नाही काय तिला तर
एकटीला राहयची सवय झाली।
मि एकाटाच शेवटी याची
तिनं पुन्हा जाणिव करुन दिली।
प्रेम।
9604000969

समजायचं शाहणं।

तुम्हाला काय येतं हे बंघा आधी
नका मारु दुसर्याला टोमणं।
तुम्हाला दुसर्याच मनं नाही कळणार
कधीच तुम्ही फक्त स्वतःला समजायचं शाहणं।
प्रेम।
9604000969

मागु नकोस पुरावा।

खंरच तु खुप छान दिसतेस मनाने
तुला पंसत केलं।
म्हणुन तर मि काळजावर दगड
ठेऊन तुला प्रपोज केलं।
माफ कर मला मि तुला त्या
दिवशी नकळंत दुखंवल।
खंरच तुला दुखंवण्याचा माझा
हेतु नव्हता गं।
पण जे मनात होत तेचं मी बोललो गं।
तु माझी बेस्ट फ्रेंड आहेस
असं तुचं म्हणतेस ना।
माझी आवड निवड तुचं जानतेस ना।
खर्या मैत्रीतच प्रेम होते का असा दुरावा।
माफ कर मला पण किती प्रेम आहे
तुझ्यावर याचा कधीच मागु नकोस पुरवा।
प्रेम।
9604000969

मागु नको नकोस पुरावा।

खंरच तु खुप छान दिसतेस मनाने
तुला पंसत केलं।
म्हणुन तर मि काळजावर दगड
ठेऊन तुला प्रपोज केलं।
माफ कर मला मि तुला त्या
दिवशी नकळंत दुखंवल।
खंरच तुला दुखंवण्याचा माझा
हेतु नव्हता गं।
पण जे मनात होत तेचं मी बोललो गं।
तु माझी बेस्ट फ्रेंड आहेस
असं तुचं म्हणतेस ना।
माझी आवड निवड तुचं जानतेस ना।
खर्या मैत्रीतच प्रेम होते का असा दुरावा।
माफ कर मला पण किती प्रेम आहे
तुझ्यावर याचा कधीच मागु नकोस पुरवा।
प्रेम।
9604000969

Sunday, December 11, 2016

कवितेसाठी प्रेम विषय निवडला।

मित्र म्हणतात तु कवितेसाठी
प्रेम विषय का निवडला?
मित्रांनो बाकीचे नाते सारे
बंरे वाटले हाच जरा वेगळा वाटला।
खुप एकलं होतं या नात्याबंद्दल
म्हणुन तर हा विषय निवडला।
तिच्याप्रेमात कधी कधी कविता
करायचं मात्र वेडं लागलं।
प्रेम म्हणजे फक्त टाइमपास
हे मला शेवटी कळलं।
प्रेम।
9604000969

Saturday, December 10, 2016

अभ्यास एकच छंद।

बंंघा मित्रांनो हि चिमुकले 
किती हो अभ्यासात दंग।
लहानपणी फक्त अभ्यास
हाच एक असतो ना छंद।
प्रेम।
9604000969

Friday, December 9, 2016

कठीणं जाईल विसरायला।

किती सहजं जमलं गं तुला
माझ्या भावनेशी खेळायला।
पण प्रेम माझं आहे ते खुप
कठीणं जाईल विसरायला।
प्रेम।
9604000969

Thursday, December 8, 2016

का?कळंत नाही।

का?कळंत नाही पण आज ही
माझा जिव तिच्यातचं गुंतलाय।
तिच मुलगी जिच्यासाठी माझं प्रेम
अन् माझा विषय केव्हांच संपलाय।
प्रेम।
9604000969

Wednesday, December 7, 2016

तुझी गरज नाही मला।

खुप आवडतं होती म्हणुन
प्रपोज केलं होतं तुला।
नाही समजलं माझं प्रेम
अन् चक्क रिजेक्ट केलं मला।
काही हारकत नाही पण
कशाची गं येवढी गुर्मी तुला।
चल हो चालती तुझी आणि
तुझ्या प्रेमाची गरज नाही मला।
प्रेम।
9604000969

Tuesday, December 6, 2016

टाइमपास करुन गेली।

तुझ्या विरहात बराचं काही
शिकायला भेटलं।
कोणं आपलं कोणं परखं
हे जवळुन अनुभवलं।
प्रेमाच दुसरं नावं म्हणजे
टाइमपास हे समजलं।
तु तर हसतं-हसतं तुझा
टाइमपास करुन गेली।
प्रेम बिम सारं खोटं असतं
याची मला जाणीव करुन दिली।
प्रेम।
9604000969

टाइमपास करुन गेली।

तुझ्या विरहात बराचं काही
शिकायला भेटलं।
कोणं आपलं कोणं परखं
हे जवळुन अनुभवलं।
प्रेमाच दुसरं नावं म्हणजे
टाइमपास हे समजलं।
तु तर हसतं-हसतं तुझा
टाइमपास करुन गेली।
प्रेम बिम सारं खोटं असतं
याची मला जाणीव करुन दिली।
प्रेम।
9604000969

Monday, December 5, 2016

प्रेम तर नाही जमलं तुला?

किती सहंज विसरुन गेलीस ना?
मला अन् माझ्या प्रेमाला।
आज ही फक्त तुलाच आठवतोय
गं जमलं नाही तुला विसरायला।
तुझी आठवण मात्र रोजच लावते
नविन कविता करायला।
कविता सोडुन तरी काय करणार
आज ही विसरलो नाही तुझ्या प्रेमाला।
प्रेम तर नाही जमलं तुला फक्त
चोरुन जमतं बंघ कविता वाचायला।
प्रेम।
9604000969

Sunday, December 4, 2016

पुन्हा प्रेमात?

का कोणास ठाऊक तुझ्याकडं
एकटकं बंघावस वाटतं।
प्रेमात भाजलोय मी एकदा तरी
तुझ्या प्रेमात पुन्हा पडावसं वाटतं।
प्रेम।
9604000969

Saturday, December 3, 2016

तु काय दिलं?

सोडुन मला जाताना मागे वळुन
बंघाव असं एकदा पण नाही वाटलं।
जिवापाड प्रेम करुन ही
शेवटी तु मला काय दिलं।
माझचं चुकलं चुकीच्या व्यक्तिवर प्रेम केलं।
मानलेले नाते रक्ताच्या नात्यापेक्षा
श्रेष्ठ नसतात हे तु दाखुन दिलं।
मि केलेल्या जिवापाड प्रेमावर
आज मात्र तु पाणी फिरवलं।
प्रेम।
9604000969

Friday, December 2, 2016

किती अशाने।

किती अशाने मि धरला होता
तुझा हात प्रेमात पडताना।
काहीचं कसं नाही वाटलं गं तुला
माझ्या प्रेमाकडं पाठ फिरवताना।
प्रेम।
9604000969

दोष माझ्या नशिबात।

जेव्हा तुला पाहिलं होतं तेव्हाचं
घर करुन गेलीस ग़ं मनात।
जे तुझ्यात दिसले मला
ते नाही दिसले कधी कोनात।
गुलाबचं फुलं घेऊन आलतो मी
i l u म्हणायला तुझ्या कानात।
तु तर काहीच बोलली नाहीस
कळंल मला दोष माझ्या नशिबात।
प्रेम।
9604000969