Sunday, January 12, 2020

काय कमी होतं माझ्यात?

प्रेमाच्या मी लायक नाही
अन् त्या प्रेमाच्या नात्यात।
एकच प्रश्न खटकतो मनी
काय कमी होतं माझ्यात..?
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in

Tuesday, January 7, 2020

माझा एकातं....

मी अन् माझा एकातं
आज जरा वाढला आहे।
प्रेमाच्या दुनियातला तो प्रेम
आज एकटा पडला आहे।
थकलोय मी आज प्रेमात
जिंकण्याची मला आस राहिली।
पालथ्या घढ्यावर पाणी नशिबाची
सारे स्वप्न माझी क्षणात विखुरली।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in