Tuesday, January 30, 2018

फसवे प्रेम

फसवे प्रेम नको तुझे
आता हुशार झालो मी।
प्रेमात फक्त टायमपास
करतात कळुन चुकलो मी।
कवी प्रेम।
३०/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, January 20, 2018

तिच्या सवडीनुसार।

फक्त तुझ्या सवडीनुसार
मी प्रेम करायंच का?
तु तर टायमपास करतेस
सिरसली फक्त मी घ्यायंच का?
कवी प्रेम।
२०/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, January 16, 2018

शब्दवचन।


शब्दवचन नको गं देऊ
आता तुझ्याकडुन मला।
खोटं आहे प्रेम तुझं
वचन भुरळं पाडतात मनाला।
कवी प्रेम।
१६/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, January 15, 2018

पुर्ता बरबाद झालो मी।

किती खुश असायचो
तुला भेटण्याआधी?
हसतंच होतो नेहमी
रडलोच नाही कधी।
तु भेटली अन् हसणं
विसरून गेलो मी।
तुझ्या त्या नादात
पुर्ता बरबाद झालो मी।
कवी प्रेम।
१५/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, January 14, 2018

नाकावरच्या रागावर।

हसण्यापेक्षा जास्त गुंतलो
तुझ्या त्या नाकावरच्या रागावर।
नाही म्हणतेस तु तरी
देखील प्रेम करतो तुझ्यावर।
कवी प्रेम।
१४/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, January 12, 2018

प्रणाम आई जिजाऊला


कसं विसरून चालेल
आई जिजाऊला//१//

ज्यांनी जन्म घेतला
आज सिंदखेड राजाला//२//

ज्यामुळं विर पुत्र शिवबा
राजे भेटले आम्हाला//३//

सर्व जातीनां घेऊन स्वराज्य
स्थापन केले म्हणुन तर
मोकळा श्वास भेटला बहुजनाला//४//

आज येथे जाती प्रमाणे
महापुरुष वाटले गेले//५//

म्हणून तर नव्याने दंगे
येथे उसळु लागले//६//

आई साहेब तुम्ही आज
हव्या होत्या तुमच्या संस्काराची गरजं आहे महाराष्ट्रला//७//

कंटाळलाय सर्वसामान्य
यांच्या या अन्यायाला//८//

समस्त मूलनिवासी भूमिपुत्रांना
माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या क्रांतिकारी शुभेच्छा.💐

*तुमचं आमचं नातं काय*
*जय जिजाऊ जय शिवराय*

कवी प्रेम।
१२/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

तुझ्या डोक्यात।

बसं झालं संमजावनं
काही कळंत नाही तुला।
टायम पासाची उपमा
देतेस पवित्र प्रेमाला।
प्रेम अन् प्रेमाचा विषय
तुझ्या बुध्दीबाहेर आहे।
प्रेमात मुले धोका देतात
ऐवढंच तुझ्या डोक्यात आहे।
कवी प्रेम।
१२/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, January 11, 2018

तरी शोधात निघालास

मन म्हणतं कवी ना तु
मग कसा प्रेमात पडलास?
ती तुझी नाही होणार
तरी तिच्या शोधात निघालास।
प्रेमात फक्त टायमपास होतो
हे कसं रं विसरलास।
कवी प्रेम।
११/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, January 10, 2018

गाडी स्लिप झाली।

या दुखंण्यानं तर
हद्दच पार केली।
चलता-चलता आज चक्क
गाडी स्लिप झाली।
देवाने काठी उगरली
पण ती कानावरुन गेली।
कवी प्रेम।
१०/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, January 9, 2018

टायमपासात तुझ्या?

प्रेम पेरुनी गेली कशाला
आलतीस जीवनात माझ्या!
काही कमी तर नाही राहिली
ना टायमपासात तुझ्या?
कवी प्रेम।
०९/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, January 8, 2018

आठवेल बंघ ।

नक्कीच माझ्या प्रेमाची तुला
जाणीव होईल मी नसताना।
सारं काही आठवले बंघ
तुला सरणं माझं जळताना।
कवी प्रेम।
०८/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, January 7, 2018

दुर कोठेतरी।

या प्रेम नगरी पासुन
जावे वाटते दुर कोठेतरी।
नको जुनं नातं आता
व्यक्ति ती अनोळखी बरी।
कवी प्रेम।
०७/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, January 6, 2018

या प्रेम नगरीत

मी जिच्यावर प्रेम करतो तिची
पसंती मी नव्हे तर दुसरं कोणी आहे।
संगळ असुन माझ्याकडं या
प्रेम नगरीत आज मी भिकारी आहे।
कवी प्रेम।
०६/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, January 5, 2018

अग्नी डाग।

तेव्हाचं कळेल माझी
खरी ओळख तुला।
सरणावर ठेवून माथा रडशील
प्रिये आठवुन माझ्या प्रेमाला।
निर्दयी काळीजं करुन संगळे
अग्नी डाग देतील मला।
अग्नीने शरीरं जळेल
मनाने तुझ्यावरच प्रेम असेल।
पहिलं अन् शेवटचं माझं
प्रेम पिल्लू तुचं असेल।
कवी प्रेम।
०५/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, January 4, 2018

स्वप्नपुर्ती।

देवा विना उभे मंदीर
डोळ्यात मात्र त्याची मुर्ती।
आज खऱ्या अर्थाने
झाली माझी स्वप्नपुर्ती।
कवी प्रेम।
०४/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, January 2, 2018

देहभान


देहभान हरतो मी
रोज कविता लिहिताना।
आज पाहिलं मी रडते
ती माझी कविता वाचताना
कवी प्रेम।
०२/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, January 1, 2018

संकल्प केला मी।

नविन वर्षाचा एक
संकल्प करायंचा ठरवलं मी।
प्रेम अन् प्रेमाचा विषय
जरा बाजुला ठेवतोय मी।
जमले ना मित्रांनो हे
का उगाच मनाला मारतोय मी?
कवी प्रेम।
९६०४०००९६९
०१/०१/०१८
http://prempawal4000.blogspot.in/