Sunday, December 31, 2017

२०१७ वर्ष।

मित्रांनो या २०१७ वर्षात
मला खुप काही भेटलं//१//

साहित्य क्षेत्रात मला
एक नविन नावं मिळालं//२//

नाही विसरु शकणार मी
ज्या वर्षाने मला घडवलं//३//

तुमच्या सारख्या मित्रांना
या वर्षात मला भेटवलं//४//

या वर्षा अखेर मला
विरहात तिचं प्रेम भेटल़//५//

किती हसतं गेल हे
२०१७वर्ष राव//६//

डोळे पानावली नकळंत
या वर्षा निरोप देताना राव//७//

जशी तुम्हा मित्रांनी मला
या सरत्या वर्षात साथ दिली
तशीच येणाऱ्या वर्षात द्यावी हिच इच्छा//८//

येणाऱ्या२०१८वर्षाच्या तुम्हा
सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा//९//

कवी प्रेम।
३१/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

असं काय लिहून गेली सटवी?

या सरत्या वर्षाने
मला खुप काही दिलं।
जाताना मात्र मला
भरपुर रडवंल।
गैरसमजाने चांगल्या
नात्यात फुट पाडली।
सटवी माझ्या आयुष्यत
असं का लिहुन गेली?
कवी प्रेम।
३१/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, December 29, 2017

पागल म्हणते मला

या साहित्य क्षेत्रात खुप
साऱ्या नावाने ओळखतात मला।
कोण सर तर कोण प्रेम
ती चक्क पागल म्हणते मला।
मनापासून आभारी आहे मी
तिचा जिने मला माझी लायकी दाखवली।
वाईट तर याच वाटतं प्रेम करणारी
माणसं तुला नाही ओळखता आली।
कवी प्रेम।
२९/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, December 28, 2017

तुझी लायकी नाही।

चल चालती हो गरज नाही
मला तुझी अन् तुझ्या प्रेमाची।
खरं प्रेम नाही कळू शकणार
तुला कधी तेवढी लायकी नाही तुझी।
तुझ्यावर प्रेम केलं मी
तिच चुकी झाली माझी।
कवी प्रेम।
२८/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, December 26, 2017

मुलींची विकृती।

प्रेमात पडलं की
खराब होते सर्वांची प्रकृती।
धोका देणं मुलींच्या रक्तात
तिच त्यांची विकृती।
कवी प्रेम।
२६/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, December 25, 2017

फक्त प्रेम।

मी फक्त प्रेम करणार
लग्न नाही तुझ्याबरोबर।
भाजी भेटली मित्रांनो
पण ती खायची कशाबरोबर?
कवी प्रेम।
२५/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Saturday, December 23, 2017

अवसान।


आठवण येते तुझी ज्यावेळेस
जग होते सुमसान।
शब्दाला उधान येते अन्
चारोळीला येते अवसान।
कवी प्रेम।
२३/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, December 22, 2017

स्वप्नाची समाप्ती।

तु आणि तुझं प्रेम
होतं माझ्यासाठी माझी संपत्ती।
तु विसरली बघ मला
झाली माझ्या स्वप्नाची समाप्ती।
कवी प्रेम।
२२/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Wednesday, December 20, 2017

साक्षीदार।


एक दिवस का होईना
होतीस तु माझी साथीदार।
कोणालाच माहित नव्हतं फक्त
मीच होतो प्रेमाचा साक्षीदार।
कवी प्रेम।
२०/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, December 19, 2017

ती रडली

नजर चुकीने आज
माझ्याकडुन एक चुक घडली।
लागलेली सवय वाईट हो
अन् मला ती नडली।
लागलं तिच्या मनाला मित्रांनो
आणि ती फुंदुफुंदु रडली।
कवी प्रेम।
१९/१२/०१७
९६०४०००९६९