Tuesday, February 28, 2017

माझ्यासोबतं नविन गेम।

बसं झालं आता नको
तुझी खोटी साथ मला।
प्रेम कसलं गं टायमपास
म्हणतात याला।
जे तु माझ्यासोबतं आज
काल करतेस।
कारण नसताना ही विनाकारण
माझ्यावर फुगतेस।
काही ही न बोलता
लगेच माझ्यावर चिडतेस।
नको मला तु अन्
तुझं हे खोटं प्रेम।
मी तर म्हणतो हे प्रेम नव्हे
तर माझ्यासोबत नविन गेम।
प्रेम।
28/02/017
9604000969

Monday, February 27, 2017

लय हट्ट करते।

लय हट्ट करते ती
फक्त एका भेटीसाठी।
पण कळतं नाही मला
ईतका हट्ट कशासाठी।
नराज कसं करणार तिला
जगतोचं मी तिच्यासाठी।
हो म्हणलो भेटीला बंघु
का हे स्वप्न ठरते माझ्यासाठी।
प्रेम।
27/02/017
9604000969

एकनिष्ठ राहा।

गोडी गुलाबीनं संसार करा
चालु ठेवा संसाराची पात।
आपल्या जोडीदारासोबत कधीच
नका करू संसारात विश्वास घात।
पुढे नाही जाणार संसाराचा
गाडा काय करीन हो एक हात।
प्रेम।
26/02/017
9604000969

Saturday, February 25, 2017

खुप भेटतील।

ति म्हणते तुझ्यावर प्रेम
करणारे तुला खुप भेटतील।
हो गं भेटतील ही कदाचित तेव्हा मी
जिवतं नसेल माझे डोळे मिटतील।
प्रेम।
25/02/017
9623518282

Friday, February 24, 2017

माझ्यावर रागावु नका।

मि ज्या कविता पोस्ट करतो
तसं माझ्या आयुष्यात घडतचं असं नाही।
कोना एका व्यक्तिला आनुसरुन
मी कविता लिहित नाही।
प्लीज़ माझी कविता कविता अमजुन
वाचा लय मनावर घेऊ नका।
माझ्या वाक्य रचनेने जर कुनाचे
मन दुखवतं असेल तर रागावु नका।
प्रेम।
24/02/017
9604000969

Thursday, February 23, 2017

तिच्या मनात काय होतं?

येवढं बोलून सुद्धा तिचं
उत्तर असं का?येवढंच होतं।
शेवटंपर्यंत नाही कळलं मला
नेमकं तिच्या मनात काय होतं?
प्रेम।
23/02/017
9604000969

Wednesday, February 22, 2017

का कविता करतो?

जिच्या प्रेमापोटी अन् जिच्यासाठी
मी रोज कविता लिहितो
फक्त तिला डोळ्यांसमोर ठेऊनच
कविता पूर्ण करतो।
अन् ति म्हणते आज तु का
माझ्यावर प्रेम अन् कविता करतो?
प्रेम।
23/02/017
9604000969

Tuesday, February 21, 2017

तू तुझं काम करं।

ति म्हणते मी नाही म्हणतं
की तु माझ्यावर प्रेम कर।
माझ्या आठवणीत रडुन
स्वतः ला बरबाद कर।
मी करतोय प्रेम तुला थोडंच
म्हणलं माझ्यावर प्रेम कर।
मला काय करायचे ते तु
शिकवु नकोस तु तुझं काम कर।
प्रेम।
22/02/017
9604000969

Monday, February 20, 2017

डोळ्यातं पाणी वाचणार्याच्या।

आज बर्यांच दिवसांनी माझा
जिवलग मित्र मला भेटला।
अन् बोलता बोलता प्रेम तु खुप
छान लिहितो असं मला म्हणला।
आरे किती आनंदात राहिचास
तु आज तर दुखात बुडलास।
अशा कविता असतात तुझ्या
दुख तर तुला डोळ्यातं पाणी वाचणार्याच्या।
प्रेम।
20/02/017
9604000969

Sunday, February 19, 2017

तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

काय कमी होती माझ्यात कुणास
ठाऊक त्यामुळे तर ति जिवन साथी नाही बनु शकली।
अभिमान तर याचा वाटतो की
अजुन ही मला ति नाही विसरली।
तरी मी तिच्यावर अजिबात नाराज
नाही कारण जगायचं सुत्र सांगून गेली।
तिच्या लायक नसुन मी
तरी ति मला खुप काही संमजावुन गेली।
काव्य क्षेत्रात मला मोठा मान
अन् कवि हे नावं देऊन गेली।
तिचा चेहरा आणि तिची आठवण
माझ्या कवितेची ओळ बनून गेली।
तिच्या प्रेमापोटी तर सुंचत
मला हे सारं।
कारण फक्त माझंच नव्हे तर
तिचंही माझ्यावर प्रेम होत खरं।
तिला हवं ते मिळतं जावो हिच
माझी इच्छा।
अन् माझ्या पहिल्या प्रेमाला
वाढदिवसाच्या माझ्या प्रेमळं शुभेच्छा।
प्रेम।
19/02/017
9604000969

Saturday, February 18, 2017

कवितेतुन माझ्या।

तुझ्यावर खुप प्रेम करतो तरी
देखील ओळखलं नाही मला।
मी तर कायम तुझ्या चेहर्याकडं पाहतंच
जगतं आलोय तु कधी भाव नाही दिला।
कदाचित आता नक्कीच
लक्षात आलं असेन तुझ्या।
बोलणं तर होतं नाही तुझ्यासोबत
सांगाव लागतं कवितेतुन माझ्या।
काय करु कळतं नाही
खरंच तुझ्याशिवाय राहवत नाही।
प्रेम।
18/02/017
9604000969

Friday, February 17, 2017

नशिबाची ही व्यथा।

कोनाला सांगु माझ्या
नशिबाची ही व्यथा।
काय लिहिलयं संटविनं कुणास
ठाऊक का ठेवलायं मोकळा माथा।
प्रेम।
17/02/017
9604000969

Thursday, February 16, 2017

मागितलायं थोडासा वेळ।

प्रेम करण्यासाठी तिने मला
मागितलायं थोडासा वेळ।
काय माहित ति काय म्हणते
का?नशिबं खेळेलं त्याचा खेळ।
प्रेम।
16/02/017
9604000969

मागितलायं थोडासा वेळ।

प्रेम करण्यासाठी तिने मला
मागितलायं थोडासा वेळ।
काय माहित ति काय म्हणते
का?नशिबं खेळेलं त्याचा खेळ।
प्रेम।
16/02/017
9604000969

Wednesday, February 15, 2017

जीव तुझ्यात रंगला

रोज रोज असा वाद
घालणं बंद करु जरा।
आज तु जे मनात
आहे ते स्पष्ट सांग जरा।
तु तर सारखं सतावते
अन् त्रास देते मला।
तरी ही वेडं मनं माझं
जीव तुझ्यात रंगला।
प्रेम।
15/02/17
9604000969

Tuesday, February 14, 2017

//Valentine's day special//

आमच्या ह्रदयात तुम्हा मित्रांची पण
तेवढीच जागा जेथे असतात आई बाबा।
तुम्हा मित्रावर खुप प्रेम माझं
जसा भक्तावर करतो साईबाबा।
अन् राहिला विषय तिचा ति
तर जिवं कि प्राण माझा।
तरी ति म्हणते बसं कर
माझ्यावर जिवचं नाही तुझा।
Valentine's dayच्या दिवशी
एकच मागतो देवाला।
सुखी अन् आंनदात ठेवं माझ्या
सर्व मित्र आणि मैत्रीणीला।
अन् संमजून सांग रे
जरा माझ्या प्रियेसीला।
प्रेम
14/02/017
9604000969

Monday, February 13, 2017

ति नुसतं हसते।

मी काही ही बोललो
कि ती नुसतं असते।
कळतं नाही मला ति
असं का वागते।
का बोलण्यात माझं
काही चुकते।
खरंच ति माझ्यावर
प्रेम करते?
का फक्त माझा
टायमपास करते।
मनं माझं सारखं
असा प्रश्न विचारते।
प्रेम।
13/02/017
9604000969

Sunday, February 12, 2017

मनापासून ऐकतो।

ति म्हणते तुला खुप त्रास देते
ना मी त्यावर एक कविता करतो?
जिच्यावर मी प्रेम करतो ना?
तिचं मी मनापासून ऐकतो।
तिच्या नजरेत प्रेमाची भाषा
टायमपासपेक्षा जास्त नाही।
ति खुप शिकली शाळेत दुसर्याचं मनं
कसं जाणायचं हे तिला आलाचं नाही।
कुणास ठाऊक प्रेमात टायमपास
होतो हे तिला कोणी सांगितलं।
टायमपास करतो तू असं बोलून
तिनं जिवतंपणी मला मारलं।
प्रेम।
12/02/017
9604000969

Saturday, February 11, 2017

खरंच नाही आवडतं?

तु मला हो नाही म्हणतं
त्याचं वाईट नाही वाटतं।
फक्त कारण सांग गं मी
तुला खरंच नाही आवडतं?
प्रेम।
11/02/017
9604000969

Friday, February 10, 2017

तु कवी होशील?

ति म्हणते वाटलं नव्हतं मला तु
आजुन पण माझ्यावरच प्रेम करत अशील?
माझ्यावर प्रेम करता करता एक
दिवस इतक्या छान कविता करशील।
आणि हो कधी वाटलचं नव्हतं
एक दिवस तु कवी होशील।
कसं जमतं रे तुला
असं काही लिहायला।
त्या वेडीला काय माहित
खरं प्रेम शिकवतं मनाला।
आणि मन सांगत तु असं लिहित जा
अन् पाझर फोड तिच्या मनाला।
प्रेम।
10/02/017
9604000969

Thursday, February 9, 2017

तुझ्या कविता आवडतात।

ति म्हणते मला तु नव्हे
तर तुझ्या कविता आवडतात।
कसं सांगु तिला की बोलताना
तुझे ते शब्द मला नेहमी आठवतात।
आजही आठवण तुझी आली
कि डोळे मात्र नकळतं ओलावतात।
तू नाही बोलतं माझ्याशी तरी
देखील तुझ्यावरच कविता बनतात।
प्रेम।
09/02/017
9604000969

प्रपोज डे।

आज प्रपोज डे होता पण तु मला
प्रपोज नाही करणार असं ती म्हणाली।
हे बोलताना मात्र तिचे
डोळे न कळतं पानावली।
काय गं काही चुकलं माझं नाही रे
राज्या म्हणतं तिनं मिठी मारली।
माझं पण खुप प्रेम आहे तुझ्यावर
म्हणुन तर मला भिती वाटली।
प्रेम।
08/02/017
9604000969

Wednesday, February 8, 2017

Prapose day special

मुलांनो मुलींना प्रपोज
मारण्यात नका घालू व्यर्थ वेळ।
त्यांच्या नजरे प्रेम हा
संगळ्यात मजेदार खेळ।
प्रेम।
08/02/017
9604000969

Tuesday, February 7, 2017

आपण एकदा तरी भेटलं पाहिजे।

ति म्हणते आपण दोंघानी
एकदा तरी भेटलं पाहिजे।
एक दुसर्याला अप्रत्यक्ष नव्हे तर
प्रत्यक्ष जाणुनु घेतलं पाहिजे।
कसं सांगु त्या वेडीला प्रेम
केलं ना मगं भेट तर होणार।
आणि का एकदा भेट झाली
आपली कि मगं सार्या दुनियाशी लढणार।
पण मर्यपर्यंत एकमेकांचा हात
नाही सोडणार।
प्रेम।
07/02/017
9604000969

Monday, February 6, 2017

आता तुझी बारी आहे।

ति म्हणते मुलानां संगळ कळत
असतं तरी पण ते मुलींना विचारतात।
एखद्यावर प्रेम केलं ना? मग
मनातला सांगायला का घाबरतात?
हो गं तु सांगतेस ते
नक्कीचं खरं आहे।
पण आता मी नाही प्रपोज करणार
तुला आता तुझी बारी आहे।
प्रेम।
06/02/017
9604000969
h

Sunday, February 5, 2017

तु समजून घे।

तुझ्यासाठीच जगतोय गं
माझ्या भावना पण जाणुन घे।
तुझ्या प्रेमापोटीच कविता
करतोय मला तु समजून घे।
प्रेम।
05/02/017
9604000969

Saturday, February 4, 2017

जात वेगळी होती।

मनापासून एकच गोस्ट
आवडली मनाला।
ति म्हणजे ती गोड मुलगी
खुप वेळा प्रपोज केलं मि तिला।
पण ति कधीच हो
नाही म्हणाली मला।
आज कळलं नाही का
म्हणतं होती।
कारण मित्रांनो आमच्या
दोंघाची ती जात वेगळी होती।
प्रेम।
04/02/017
9604000969

Friday, February 3, 2017

नाही करु शकत।

अनोळखी व्यक्ति बरोबरं प्रेम
किंवा मैत्री कधीच नाही
होऊ शकत।
चेहर्यावर मरतात हे सारे
नबंघता प्रेम नाही करु शकत।
प्रेम।
03/02/017
9604000969

Thursday, February 2, 2017

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

आज माझ्या जीवनातील
सर्वात महवत्वचा एक दिवस।
आमची लाडकी बहिण प्रिया&जिवलग
मित्र अविनाश यांचा आज वाढदिवस।
या जगातले प्रत्येक सुखं
त्यांच्या नेहमी पदरात असावे।
दुखांची कधीच चाहूल पण नको
दुखं त्यांच्या आयुष्यात नसावे।
जन्मोजन्मी हीच बहिण आणि हाच
मित्र लाभो मला हिच मनापासून इच्छा।
प्रिया आणि अवि ला वाढदिवसाच्या
कोटी कोटी शुभेच्छा।
प्रेम।
02/02/017
9604000969

का?तुझ्या प्रेमात पडावं।

का तुला सारखं वाटतं
मी तुझ्या प्रेमात पडावं?
फक्त तुझ्यावर मी
मनापासून प्रेम करावं।
दुसर्याचा विचार मनातुन काढून
फक्त तुझा विचार करावा।
जगतोय गं एकटा सुखातं
का तुला वाटतं मी झुरुन मरावं।
प्रेम।
02/02/017
9604000969

Wednesday, February 1, 2017

एवढं वाईट वाटलं तुला।

अगं तु तरी नको
जाऊ गं सोडुन मला।
काय चुकलं बोलण्यात माझं
एवढं वाईट वाटलं तुला।
प्रेम।
01/02/017
9604000969