Tuesday, January 17, 2017

काय सांगु तिला?

तु आज खुप नाराज
दिसतोस असं ति म्हणते।
काय सांगु पिल्लाला माझ्या माझं
मन काय-काय चितवते।
नेहमी असं म्हणतं मनं माझं
आपल्या माणंसापासुन होण्यार्या
त्रासाला तु एकदाचं मिटुन टाकं।
त्यांना तर नाही कळंणार दुखं
तुझं तु स्वतःला संपुन टाक।
कसं सांगु तिला मनाची
माझ्या रोजच घालमेल होते।
आपली माणसं आपल्या सोबतं
असावी येवढंच मला संमजते।
प्रेम।
17/01/017
9604000969

No comments:

Post a Comment