Tuesday, July 31, 2018

तिचं गप्प राहणं


ती थोडं जरी बोलली तरी
बरंच काही सुंचत मला।
ति गप्प बसताच जणु
काय वेड लागतं मला।
तिच असं गप्प राहणं
मला काय परवडत नाही।
तोटा होता माझ्या काव्यप्रेमीचा
कारण मला काही सुंचत नाही।
कवी प्रेम।
३१/०७/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, July 30, 2018

प्रेमाला बदनाम करु नका


मुलां-मुलींनी प्रेमाचा अर्थच
बदलून टाकला या कलियूगात।
हल्ली थिलरपणा,टायमपास फक्त
होतो या पवित्र प्रेमाच्या नात्यांत।
वासनेने भरकटले तुम्ही सगळे
अन् प्रेमाचा अर्थ शिकवता मला...?
तुमची लयकी पण नाही प्रेम
करण्यांची अन् प्रेमाच्या गोष्टी कशाला...?
ना कसला स्वार्थ या नात्यात
एकनिष्ठ,नि:स्वार्थ प्रेम लागते।
ना शारीरिक भुकेसाठी ते
प्रेम फक्त भावनीक असते।
कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना
या पवित्र नात्यांला बदनाम करु नका।
या अडीच अक्षरावर(प्रेमावर)जग
चालले त्यांचा विश्वास तोडू नका।
अन् हो माझं नावं प्रेम आहे बरका
मला तरी प्रेमाचा अर्थ शिकवु नका।
कवी प्रेम।
३०/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Sunday, July 29, 2018

नंगानाज प्रेमाचा


या कलियुगात सध्या
नंगानाज माजलाय प्रेमाचा।
लय प्रेम यांच ऊतु चाललंय
हा खेळ हल्ली मजेचा।
पिल्लू,राणी,बच्चु काय
यांची बोलण्यांची भाषा आहे।
वासनाधीन सारे राक्षस झाले
कोण खरा प्रेमवीर आहे।
कवी प्रेम।
२९/०७/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

शब्द अंतकर्णातुन निघतात

किती ही दु:खात लिहा
लाईक कॉमेंड niceयेतात।
ना टायमपास करतं मित्रांनो
हे शब्द अंतकर्णातुन निघतात।
कवी प्रेम।
२९/०७/०१८
९६०४०००९६९

Saturday, July 28, 2018

मनाची घुसमट

मनाची घुसमट होते
हल्ली या नातेबंधनात।
का..हे सारं लिहून ठेवलं
सटवीन माझ्याचं नशिबातं।
नको नकोसे झाले जीवन
मोकळा श्वास हवा आहे।
वयाने कमी तरी भोगतोय
काय माझा गुन्हा आहे।
कवी प्रेम।
२८/०७/०१८
९६०४०००९६९

Wednesday, July 25, 2018

देव देव्हाऱ्यात नाही

घरातली करती व्यक्ती आजारी
पडली ना हात पाय गळुन जातात।
ना जवळचा कोणता पाहुण
ना तो देव्हाऱ्यातले देव धावून येतात।
स्वर्थी सारे मतलबी नाते
अन् देव त्या देव्हाऱ्यात नाही।
चांगल्याच माणंसाच्या दु:ख
वाट्याला देवावर आता भरोसा नाही।
कवी प्रेम।
२५/०७/०१८
९६०४०००९६९

Tuesday, July 17, 2018

मी कवी झालो

आज एका कवी मित्रांनी मी कवी
कसा झालो याच रहस्य विचारलं।
हसलो गालातल्या गालात अन्
त्या सुंदर परीला नंकळत आठवलं।
इतका रमुन गेलो भुतकाळ
सांगण्यात की सर्व काही विसरून गेलो।
तिचेच उपकार आहेत माझ्यावर
तिच्यामुळे तर आज मी कवी प्रेम झालो।
                  ✍कवी प्रेम✍
                   १७/०७/०१८
                   ९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

तिच्या प्रेमाची उभारी

ती नकटी माझ्यासाठी
होतीच अन् आहेच लय भारी।
आज ही आठवताच तिला
मनी माझ्या प्रेमाची उभारी।
                 ✍कवी प्रेम✍
                  १७/०७/०१८
                  ९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, July 13, 2018

अशी शांत नकोस बसू।

ना कवितेचा ना चारोळी
असर होतो तिच्यावर।
ती अशी शांत बसताच
दडपण येतं माझ्यावर।
शांत अशी बसु नकोस
काही तरी बोल गं।
संभाळुन घे या वेड्याला
रुसवा फुगवा सोड गं।
तुझे ते बोल रुपी शब्द मला
भरपुर काही सुचंवून जातात।
अन् या वेड्या प्रेम कवीच्या
कविता बंघ पुर्ण होतात।
                    ✍कवी प्रेम✍
                       १३/०७/०१८
                       ९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, July 12, 2018

असं कुठं असतं का...?

लय हुशार अन् सुंदर
बी लय होती ती।
रंभा उर्वसी मेनका फिक्या
इतकी गोड होती ती।
दिसण्या परीस स्वभाव
जडला माझ्या मनी।
कोणीच नको मले
तिच फक्त माझ्या ध्यानी।
लय बदललं मला अन्
एकट टाकून गेली ती शाहणी।
लय राग आलं मले तिचा
असं कुठं असतं का...?
जो वेडा स्वतःपाय त्याला
असं अर्धवाटंत कोण सोडतं का..?
                     ✍कवी प्रेम✍
                       १२/०७/०१८
                       ९६०४०००९६९

Tuesday, July 10, 2018

प्रेमाचं सार्थक झालं

तिचा तो बावळंट शब्द
आठवताच चेहऱ्यांवर हसु फूटते।
जगण्याचा तोच एक साहारा
माझा येवढेच मला उमजते।
लय प्रेम केलं तिच्यावर
पण..वाया नाही गेलं।
कवी ही पदवी मिळाली
अन् प्रेमाचं सार्थक झालं।
                    ✍कवी प्रेम✍
                     १०/०७/०१८
                    ९६०४०००९६९
                     ९६८९९६५००१
http://prempawal4000.blogspot.in/