Wednesday, January 23, 2019

वाचता येतं नव्हतं त्या सटवीला

कसं अन् का साकडं घालु
मी त्या देवाऱ्यातल्या देवाला।
स्वतःला सिद्ध करण्याची वेळ ती
का..?मीच समजुन घ्याच प्रत्येकाला।
नशिबंच माझं लिहिता येत होतं
म्हणे वाचता येत नव्हतं त्या सटवीला।

✍✍कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२३/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, January 22, 2019

संसार थाटण्यांचा

चांगला नव्हे हा हट्टास
मनाविरुध्द संसार थाटण्यांचा।
आरे मला ही विचार एकदा
मी ही तो तुमच्याच प्रेमाचा।
मनाविरुध्द लग्न करुन येथे
कोण कधी सुखी झालाय...?
पुर्रता थाटलेला संसार तो
पुर्ण देशोधडीला गेलाय...!
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२२/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Tuesday, January 15, 2019

संक्रातीच्या गोड शुभेच्छा।

तिळाप्रमाणे तुमच्या आमच्या
मैत्रीत नेहमी गोडी असावी।
नि:स्वार्थी मित्र सोबत कायम
आमच्यात गैरसमजाची ती किड नसावी।
मरेपर्यंत तुमची मैत्री हवी मजला
या स्वार्थी मनाची इच्छा।
तिळ गुळ घ्या गोड बोला
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा।
कवी प्रेम।
१५/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/