Friday, March 16, 2018

रुततो काटा।

नको त्या तिच्या प्रेमाच्या
आठवणी मनी रुततो काटा।
आठवण तिची येताचं भान
हरते धंद्यात होतो घाटा।
कशाला झुरतो तिच्यासाठी तिने
कधीच प्रेमाच्या बंद केल्या वाटा।
कवी प्रेम।
१६/०८/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, March 8, 2018

स्रीशक्ती।


चला करुया मिळुनी
जागर आपण स्रीशक्तीचा।
पाठबळं देऊ त्यांना नको
अतं त्यांच्या सहनशक्तीचा।
कवी प्रेम।
०८/०३/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Friday, March 2, 2018

खेळतांना रंग बाई होळीचा।

बरंच काही सांगून केला
खेळताना रंग बाई होळीचा।

धो धो पाऊस फक्त
तुझ्या त्या आठवणीचा।

सावरलोय गं मी आता
गर्व माझ्या हुशारीचा।

पुसट झालाय बंघ रंग
आता तुझ्या त्या प्रेमाचा।

प्रेम मनातून केव्हाचं उतरलं
प्रेम फक्त आता कविताचा।

आपण दोंघानी वेगळं व्हावं
हा निर्णय त्या नशिबाचा।

प्रेम फक्त कवितापूर्ते आहे
माझं प्रेम तुझ्यासाठी संपलंय।

बरंच काही सांगते लेखणी
त्यातंच संगळ काही लपलंय।

कवी प्रेम।
०२/०३/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Thursday, March 1, 2018

प्रियेसी मानलं कवितेला।

आज होळी सोबतच
जाळलं मी तिच्या प्रेमाला।
सर्वस्व वाहून घेतलं साहित्य
क्षेत्रासाठी  प्रियेसी मानलं कवितेला।
मनगटात दम हवा फक्त
दोष कशाला देता नशिबाला।
जळणारे जळतच राहतील
प्रगती आपल्या पायथ्याला।
कावळ्याची भिती थोडीच
जाणवते कधी कोकीळेला
कवी प्रेम।
०१/०३/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/