Monday, June 26, 2017

हायुक

तिच्या आठवणीत आज जरा
मनं थोडं उदास झालंय।
म्हणुन जरा दुखनं आलंय।
प्रेम।
26/06/017
9604000969

Sunday, June 25, 2017

मजबुरी असेल का?

का तिनं असं केलं?
समजतं नाही मला।
काही मजबुरी असेल का?
मी आवडतं नसेल तिला।
प्रेम।
25/06/017
9604000969

Saturday, June 24, 2017

विश्व मानलं?

तुलाच माझं विश्व मानलं
होतं मी तुझ्या प्रेमात।
तु मला सोडुन गेलीस
नेमकं काय कमी माझ्यात।
प्रेम।
24/06/017
9604000969

Friday, June 23, 2017

मांडीवर डोकं ठेऊन

बरंच काही बोलायचं होतं
तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन।
चेहर्याकडं पाहताच तुझ्या मी
गेलो बंघ सारं विसरून ।
प्रेम।
23/06/017
9604000969

Thursday, June 22, 2017

कसं विसरु मी?

तुझ्या प्रत्येक शब्दाला अन्
तुला आठवणीत ठेवतोय मी।

प्रेम आणि प्रेमाचा अर्थ
तुझ्यापासुनच शिकलो गं मी।

तुचं शिकवलंस प्रेम कसं
करायचं तुला कसं विसरु मी?

सहजं बोललीस मला विसरं
हे कसं पचवु मी।

प्रेम।
22/06/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

वात्रटिका

तोंडापुरतं बोलणं तुम्ही
आता तरी बंद करा।

मध्यवर्ती निवडनुकीच्या आधी
शेतकर्याच्या काळजात शिरा।

बोलून झालं असेल तुमचं
तर तेवढा सात बारा कोरा करा।

प्रेम
20/06/017
9604000969

Monday, June 19, 2017

बरोबर करतोय का?

तिच्यासोबत बोलनं बंद करुन
मी चांगले करतोय का?

स्वतः पेक्षा ही जास्त प्रेम
करणारी मी गमवतोय का?

का उगाच खोल पाण्यात
तिचा चेहरा पाहतोय का?

का माझं ही प्रेम
असून तिला रडवतोय का?

तिच्यापासुन लाबं जातोय मी
मित्रांनो बरोबर करतोय का?

प्रेम।
19/06/017
9604000969

Sunday, June 18, 2017

प्रेमात पडलो म्हणुन?

तिला नेमकं काय वाटलं?
तिच्या प्रेमात पडलो म्हणुन।

तिच्यासोबत आनंदात आणि
सोडताना तिला रडलो म्हणुन।

मी खूप छान दिसते
कदाचित असं वाटलं तिला।

पण तिचा चेहरा नाही तर
तिचा स्वभाव आवडला मला।

प्रेम।
18/06/017
9604000969

Friday, June 16, 2017

काळजावर दगड ठेऊन!

एखाद्या व्यक्तिला किती जिव
लावा ती कधी आपली होतं नाही।

जिवापाड प्रेम करूनही त्या
व्यक्तिला कधीच ते संमजत नाही।

मी कोणासाठी रडतोय आज
जिला माझी बिलकुल किंमत नाही।

मी काळजावर दगड ठेऊन विसरतोय
तिला जिचं माझ्यावर प्रेम नाही।

प्रेम।
16/06/017
9604000969

Thursday, June 15, 2017

लेखणी बंद झाली माझी!

ती गेली अन् लेखणी
बंद झाली माझी।
प्रेम।
15/06/017
9604000969

प्रेमाचं नातं पवित्र करुन मरणार!

कुठं गेलं तुझं प्रेम
तेच जे पहिले होते।
तुम्ही दोंघे ही एकमेंकाच्या
सुखासाठी एकदिवस रडतं होते?
प्रेम करताना जेवढं प्रेम असतं
तेवढं लग्न झाल्यावर राहतं नाही
असं मला वाटतं।
त्यामुळे प्रेम करुन लग्न करनं
आपल्याला कुठं पडतं।
आणि याचं संगळ्या कारणामुळे
मनं लग्नाला तयार नाही होतं।
लग्न करुन तिच्यावरचं
प्रेम कमी करण्यापेक्षा
मी लग्नचं नाही करणार।
शेवटपर्यंत मात्र तिच्यावर
असंच निस्वार्थी प्रेम करणार।
आणि या जगात प्रेमाचं नातं
एक पवित्र नातं करुन मरणार।
प्रेम।
14/06/017
9604000969

तिळ तिळ तुटतोय

आज ही मी तिच्या
हो ची वाट पाहतोय।

तिला तर आवडतं नाही मी
तरी देखील तिच्यावरच प्रेम करतोय।

मला कोन संमजुन घेणार मी
मात्र संगळ्यानां संमजुन घेतोय।

असं झालंय कधी माझं आयुष्य
मी तिच्या नावावर करतोय।

तिच्या तर नजरेत आपल्याला
किंमत नाही तरी तिच्यासाठी झुरतोय।

फोटो पाहताचं तिचा मी
मात्र तिळ तिळ तुटतोय।

प्रेम।
13/06/017
9604000969

Monday, June 12, 2017

विषय प्रेमाचा

प्रेम सोडुन तु कोणताही
विषय घे ती म्हणते।

तुचं सांग प्रेमाएवढे अनमोल
आणि घट्ट नाते कोणते?

प्रेम।
12/06/017
9604000969

Sunday, June 11, 2017

चेस्टा वाटली तिला

ती म्हणते मला विसरं
तु आवडतं नाही मला।

प्रेम केलंय कसं विसरु
का चेस्टा वाटली तिला?

प्रेम।
11/06/017
9604000969

Saturday, June 10, 2017

पहिला पाऊस।

पहिला पाऊस तिला ही
सोबत घेऊन आला आज।

विजाच्या कड कड्यापेक्षा तिचा पारा
अनावर अन् मोठा होता आवाज।

पहिला पाऊस पाऊसात भिजतं
होतो मी अन् छत्रीत उभा ती।

आजारी पडसील छत्रीत ये
असं सारखं म्हणतं होती ती।

पहिल्या पाऊसाने आमच्या प्रेमात
एक वेगळाचं आनंद भरला होता।

माझ्यावरचा तो तिचा राग
आज नाहीसा झाला होता।

प्रेम।
10/06/017
9604000969

Friday, June 9, 2017

मातीत जा असं म्हणाली।

बोलता बोलता आज एका
कारणावरुन मी तिच्यावर चिडलो।

का ती मला संमजुन घेतं
नसेल ?यावरून भांडलो।

तिला नाही आवडलं रागवणं
माझं ती लगेच रडली।

संमजुत काढायला लागलो
तर लगेच ती माझ्यावर चिडली।

हात नको लावुस माझ्या
अंगाला हो चालता असं म्हणाली।

बोलण्याची पण एक हद्द असते राव
चक्क मला मातीत जा असं म्हणाली।

प्रेम।
09/06/017
9604000969

Thursday, June 8, 2017

फक्त स्वप्नात माझी होती।

आज अगदी संहज डोकावुन
पहिलं मी माझ्या मनात।

कुणास ठाऊक पण तिची
वाट पाहतं होतं डोळ्यात।

तिच्या तर मनात आदर नाही कसला
तिच्यासाठी पाणी येतं माझ्या डोळ्यात?

कसं संमजावु या वेड्या
मनाला ती एक स्वप्न परी होती।

जागेपणी नव्हे तर ती
फक्त स्वप्नातचं तुझी होती।

प्रेम।
08/06/017
9604000969

Wednesday, June 7, 2017

आपलेपण वाटेल तुला

असं आवं-जावं बोलु नकोस
गं अवघडल्या सारखं वाटतं।

तुझ्या अशा बोलण्यानं आपलं
नातं जरा लाबंच वाटतं।

मला तु आरे तुरेच
बोल बरं वाटनं मला।

अन् बोलताना आपलेपण
जाणवेल बंघ नक्कीच तुला।

प्रेम।
07/06/017
9604000969

Monday, June 5, 2017

तु नक्की रडशील

प्रत्येक कवितेत मी तुलाच
पाहीन अन् तु मला पाहशील।

किती ही राग राग करं माझा
पण चोरून कविता वाचशील।

तुझ्या विरहात दुखी मी आहे
कवितेचे शब्द रक्तभंबाळ तुला करतील।

छाती ठोकपणे सांगतो सजने
कविता वाचून तु नक्की रडशील।

तुझ्यासोबत घालवलेले माझे थोडे
क्षण तू नक्कीच आठवशील।

परत येशील तु विश्वास आहे
चुकले मी असं रडतं म्हणशील।

स्वतः चे भान हरपुन मला
जोरात मिठी मारशील।

प्रेम।
05/06/017
9604000969

Sunday, June 4, 2017

ब्रेक अप झाला

बोलता बोलता आमच्या दोंघात
भूतकाळातल्या गोस्टीवरुन वाद झाला।

सारं खरं सांगितलं मि तिला तरी
देखील तिनं माझ्यावर स्वंशय घेतला।

किती घट्ट होतं प्रेमाच नातं आमचं
तरी पण आमच्यात ब्रेक अप झाला।

प्रेम।
04/06/017
9604000969

Saturday, June 3, 2017

नशिबं

का कुणास ठाऊक माझं
नशिबं केंव्हा जोर धरेल?

मी जिच्यावर प्रेम करतो
ती माझ्यावर कधी करेल?

ती खुप हुशार आहे पण तिला
माझ्या मनातलं कधी संमजेल?

नक्कीच तो दिवस येईल लवकर
ज्या दिवशी ती माझ्यावर प्रेम करेल।

आज मी रडतो तिच्यासाठी
उद्या ती माझ्यासाठी रडेल।

पण वाईट याचं वाटतं
त्यावेळेस मी या जगात नसेल।

थडग्यावर माझ्या येऊन चुकले
मी असं म्हणतं ती खुप रडेल।

प्रेम।
03/06/017
9604000969