Sunday, January 8, 2017

तु येशील परत नक्की।

तु येशील परत नक्की
मनी लागली खोटी आस।
तुझ्याशिवाय या दुनियेत कोणीच
नाही गं येवढं खास।
मित्र म्हणतात नको वाट पाहु
तिची जी करते तुझ्यासोबत
फक्त टाईमपास।
मित्रांच असं बोलणं तु
एकदिवस नक्की खोटं ठरवशील।
आणि कसलं ही दडपण न
ठेवतायेऊन मला मिठी मारशील।
चुकले मी मला माफ कर
रडता रडता म्हणशिल।
आयुष्यभर तुझी राहिन
माझ्याशी लग्न करशिल।
प्रेम।
08/01/017
9604000969

No comments:

Post a Comment