Friday, March 31, 2017

तुला कसं कळतं?

मित्र म्हणतात प्रेम खरचं
आमच्या मनातलं तुला कसं कळतं?
मित्र फक्त मला मोठे पणा देतात
नाही तर मला कुठं काय कळतं।
येवढंच कळतं असतं तर
तिला कधीच ओळखलं असतं।
आणि असं खोट्या प्रेमात
कधी पडलोच नसतो।
अन् आज तिच्या आठवणीत
मी इतका रडलोच नसतो।
प्रेम।
31/03/017
9604000969

तुला कसं कळतं?

मित्र म्हणतात प्रेम खरचं
आमच्या मनातलं तुला कसं कळतं?
मित्र फक्त मला मोठे पणा देतात
नाही तर मला कुठं काय कळतं।
येवढंच कळतं असतं तर
तिला कधीच ओळखलं असतं।
आणि असं खोट्या प्रेमात
कधी पडलोच नसतो।
अन् आज तिच्या आठवणीत
मी इतका रडलोच नसतो।
प्रेम।
31/03/017
9604000969

Thursday, March 30, 2017

नजरेत जादू होती।

तिच्या त्या नजरेत अन् हसण्यात
एक वेगळीच जादू होती।
ति प्रत्येक्षात कधीच माझी नाही
झाली ती फक्त स्वप्नातचं माझी होती।
तीला कधीच माझ्या मनात नेमकं
काय चाललयं हे कळलं नाही।
अन् ती ही एका शब्दाने
मला कधी बोलली नाही।
असं वाटतं त्यामुळेच आजची
कविता येवढी मला जमली नाही।
प्रेम।
30/03/017
9604000969

Wednesday, March 29, 2017

भुतकाळ लिहितोय।

मित्र म्हणतात तो बंघा
आपला मित्र कवी येतोय।
नाही रे मित्रांनो मी कसला कवी
मी फक्त माझा भुतकाळ लिहितोय।
कवितेच्या प्रत्येक ओळीत मात्र
माझी जुनी आठवण मांडतोय।
स्वतः रडुन मात्र तुम्हा
सर्वांच मनोरंजन करतोय।
प्रेम।
29/03/017
9604000969

Tuesday, March 28, 2017

भुतकाळ जगु देणार नाही।

एखादा किती ही सुधरण्याचा प्रयत्न
करु द्या त्याला समाज सुधरु देणार नाही।
समाज तर सोडा पण त्याला
त्याचा भुतकाळ जगु देणार नाही।
प्रेम।
28/03/017
9604000969

Monday, March 27, 2017

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।

अन्यायाला नको थारा
जातीवादाची नाळ कापु।
गोडी गुलाबीनं राहु आपणं
एकजुटीची गुढी उभारु।
(माझ्या सर्व मित्र-मैत्रीणींना
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम
27/03/017
9604000969

Sunday, March 26, 2017

निघुन जाईल।

प्रेमात मीच का सारखा
कमी पणा घेऊ।
अन् प्रेमाची सारखी मी
एकटाच का परिक्षा देऊ?
खरचं माझ्यावर तुझं बिलकुल
प्रेम अन् माझी तुला गरज नाही।
खरं सागं गं मी तुझ्या
आयुष्यातुन कायमचा निघुन जाईल।
प्रेम।
26/03/017
9604000969

Saturday, March 25, 2017

जिला माझी किंमत नसेल।

काहीच गरज नाही मला तिची
जिला माझी किंमत नसेल।
जिच्या नजरेत प्रेमाची भाषा
एक फक्त टायमपास असेल।
एक दिवस माझी अन् माझ्या
प्रेमाची भाषा नक्कीच तिला समजेल।
कदाचित त्यावेळेस खुप उशीर
झाला असेल मी या जगात नसेल।
माझं प्रेम अन् मला आठवुण
ती खुप -खुप रडेल।
पण त्यावेळेस पच्यातापा शिवाय
तिच्याकडे काहीच शिल्लक नसेल।
प्रेम।
25/03/017
9604000969

Friday, March 24, 2017

रडलो असतो।

तुझ्या प्रेमात जर मी
पडलोच नसतो।
तर मला नाही वाटतं
मी इतका सुधरलो असतो।
अन् कदाचित इतका
कधी रडलो असतो।
प्रेम।
24/03/017
9604000969

Thursday, March 23, 2017

करमतं नाही।

तिच्या अन् माझ्या भांडण्याला
अर्थच काही उरतं नाही।
खुप भांडतो आम्ही रोज पण एकमेंकाशिवाय अजिबात करमत नाही।
प्रेम।
23/03/017
9604000969

Wednesday, March 22, 2017

माझ्या सुखासाठी।

रोजचं देवाची पुजा करायची अन्
साकडं घालायची माझ्या सुखासाठी।
मी फक्त बंघत राहिचो मला काहीच
नाही करता आलं तिच्यासाठी।
प्रेम।
22/03/017
9604000969

Tuesday, March 21, 2017

साथ हवी होती।

आज खुप आनंदात असतो
मी सोबत तु हवी होती।
संगळ काही निटं झालं असतं
फक्त साथ तुझी हवी होती।
प्रेम।
21/03/017
9604000969

Monday, March 20, 2017

खुप रडशील।

नक्कीच माझ्या प्रेमाची तु
एक दिवस दिवानी होशील।
पण काय उपयोग त्याचा जेव्हा
मी जिवन मरणासी खेळेल।
संगळ आठवुन खुप रडशील
छातीवर पडून माझ्या।
स्वतः च्या नशीबाला मात्र दोष
देशील अन् कपाळी हात तुझ्या।
प्रेम।
20/03/017
9604000969

Sunday, March 19, 2017

पहिलं प्रेम आठवतो।

ति म्हणते तु माझ्यामुळे नाही तर
तुझ्या हुशारकी मुळे कवी झालास।
त्यामुळे तर तु आज संगळ्याच्यां
मना -मनात बंघ शिरलास।
त्या वेडीला कोन सांगणार कि
कविता लिहायला नुसता भाव
नाही तर घाव ही लागतो।
आणि हो कविता लिहिताना
कवी आपलं पहिलं प्रेम आठवतो।
अन् प्रत्येक शब्द लिहिताना
मात्र कवी सुद्धा खुप रडतो।
प्रेम।
19/03/017
9604000969

Saturday, March 18, 2017

एकदा तरी प्रेम करावं।

मी असं म्हणतो की एकदा
तरी माणसाणं प्रेम करावं।
स्वतः साठी तर संगळेच
जगतात दुसर्यासाठी जगावं।
आपल्या मनात तर संगळेच
असतात आपण कोनाच्या तरी
मनात घरं करावं।
प्रेम।
18/03/017
9604000969

आई-वडीलांची पुण्याई कामी आली।

तुमच्या सर्वाच्यां प्रेमापोटीच
हे सारं शक्य झालं।
आज माझ्या लेखणीचं
चागंल फळ मला मिळालं।
आज माझ्या भाव माझ्या मनातला
या काव्य संग्रहाची छपाई सुरु झाली।
तुम्हा मित्रांच प्रेम अन् आई
वडीलाची पुन्याई कामी आली।
प्रेम।
17/03/017
9604000969

Thursday, March 16, 2017

तिच्या हसण्यात।

संगळ काही येतं होतं
तिच्या त्या हसण्यात।
म्हणुन तर मला वेड
लावून गेली तिच्या नसण्यात।
प्रेम।
16/03/017
9604000969

दुसर्याच ऐकतं नाही।

कोनाला काय आवडतं याच्यापेक्षा 
मला काय आवडतं याला मी महत्व देतो।
मला जे वाटतं अन् खटकतं
ते मी कवितेत मांडतो।
मी कसं लिहावं ,काय लिहावं
हे सांगायची गरज नाही।
कारण भाव माझ्या मनातला आहे
मी दुसर्याचं ऐकतं नाही।
प्रेम।
15/03/017
9604000969

Tuesday, March 14, 2017

तिची आठवण रुसली वाटतं?

काय झालं काय माहित
आज काहीच सुंचत नाही।
तिची आठवण रुसली वाटतं
सध्या ति पण येतं नाही।
प्रेम।
14/03/017
9604000969

Monday, March 13, 2017

रंगाची करुया उधळण।

*स्पर्धेसाठी चारोळी*
या कलियुगात जुन्या रिती
रिवाजाचं आपण करुया पालण।
असंच गोडी गुलाबीनं राहु संगळे
प्रेमाच्या रंगाची करुया उधळण।
प्रेम।
13/03/017
9604000969

मजा नाही।

नको मला अनोळखी व्यक्तीचा
सहवास त्यातं काही मजा नाही।
त्यात फक्त झुरायचं त्यापेक्षा
आता मी कोणासोबतचं बोलणारचं नाही।
प्रेम।
13/03/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

प्रेमाचा तो रंग।

उधळुन गेली ती माझ्यावर
तिच्या प्रेमाचा तो रंग।
म्हणुन आज ओळख माझी
नविन कवी एक प्रेम भंग।
प्रेम।
12/03/017
9604000969

Saturday, March 11, 2017

स्री जन्मा तुझी कहाणी।

नेहमीच सुखं दुखातुन सावरते
तु घराला अन् गोड तुझी वाणी।
कसं जमतं गं तुला खंरच
स्री जन्मा तुझी कहाणी।
प्रेम।
11/03/017
9604000969

Friday, March 10, 2017

मनःपूर्वक आभारी आहे।

माझ्या जन्मदिनानिम्मत ज्या तुम्ही
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरभरुन मला शुभेच्छा
दिल्या त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे।
असचं तुमच प्रेम नेहमी माझ्यासोबत
राहो हेच मागणं ईश्वराला आहे।
तुमचं प्रेम सोबत असेल तर लिहिण्यात
मजा आणि लेखणीत माझ्या बंळ आहे।
प्रेम।
10/03/017
9604000969

Thursday, March 9, 2017

लढा विद्रोही मनाचा।


तु आदर करं परंस्रीचा तिरस्कार
करं त्यांच्यावर होणार्या अत्यचाराचा।
अन्यायाला तु वाच्या फोडं
करं लढा विद्रोही मनाचा।
प्रेम।
09/03/017
9604000969

Wednesday, March 8, 2017

जागतीक महिला दिन।

*जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*
स्री भ्रूण हत्या नको रे बाबा
कशाला हवा वंशाचा दिवा।
कोणत्याचं क्षेत्रात स्री कमी
नाही येवढं तुम्ही लक्षात ठेवा।
हे असंच चालु राहिलं तर
एक दिवस लग्नासाठी पत्नी आणि
राखी बांधण्यासाठी बहिण नाही राहयची।
या कृत्यामुळे एक दिवस सृष्टीची
राखं रांगोळी व्हायची।
प्रेम।
08/03/017
9604000969

Tuesday, March 7, 2017

ते दिवस आता कोठे।

ते दिवस आता कोठे जेव्हा
मी तिच्या सोबत चालायचो।
चालताना तिच्यासोबत मी
माझं सारं दुखं विसरायचो।
जगाचं काही घेणं देणं नव्हतं मला
तिच्यातचं सारं जगं मानायचो।
कोन काय म्हणतं असेल मला
याकडे मात्र दुर्लक्ष नेहमी करायचो।
मी नव्हे तर आम्ही दोंघेही
एकमेकांनवर खुप प्रेम करायचो।
प्रेम।
07/03/017
9604000969

Monday, March 6, 2017

ति आलीच नाही।

आमच्या दोंघाच्या भेटीसाठी
ठरवला होता आजचा दिवस।
माझं काही नाही हो पण
तिलाचं भेटायची जास्त होती हावस।
ठरवल्याप्रमाणे मी त्या जागी
गेलो ही होतो पण ति आलीच नाही।
का?काय कारण असेन
ति भेटीसाठी आली नाही।
तिच्या अशा वागण्यानं मला वाटतं
तिचं माझ्यावर बिलकुल प्रेम नाही।
प्रेम।
06/03/017
9604000969

Sunday, March 5, 2017

तिरस्कार दिसेल।

असं प्रेम नकोय मला
ज्यातं सारखा वाद असेल।
शुल्क कारणावरुन रागावणं
डोळ्यातं मात्र तिरस्कार दिसेल।
प्रेम।
05/03/017

Saturday, March 4, 2017

यश नक्की।

कोणत्याही एका विषयावर एका
मताने माणसांने नेहमी ठाम रहावं।
यश नक्कीच एक दिवस हातात त्यांच्या
पण निंदा करणार्याला सामोरं जावं।
प्रेम।
04/03/017
9604000969

Friday, March 3, 2017

बंर झालं असतं।

किती बरं झालं असतं ना माझ्यावर
पण कोणी प्रेम केलं असतं।
मला आपलं समजून मनातलं
माझ्या जवळ सांगितलं असतं।
आपलं कोणी आहे या जगात
मला पण किती बरं वाटलं असतं।
जाऊद्या शेवटी कसं ज्याचं
त्याचं नशिब असतं।
प्रेम।
03/03/017
9604000969

Thursday, March 2, 2017

तुला पाहिचयं लग्न मंडपात।

आज माझं प्रेम पडलयं
नविन वादाच्या भवर्यात।
ति म्हणते लग्न कर लवकर
तुला पाहिचयं लग्न मंडपात।
प्रेम।
02/03/017
9604000969

Wednesday, March 1, 2017

विश्वास घात केला।

तिने प्रेमात माझ्यासोबत
चक्क विश्वास घात केला।
प्रेमाचं नाटक करुन तिने
माझा फक्त टायमपास केला।
प्रेम।
01/03/017
9604000969

विश्वास घात केला।

तिने प्रेमात माझ्यासोबत
चक्क विश्वास घात केला।
प्रेमाचं नाटक करुन तिने
माझा फक्त टायमपास केला।
प्रेम।
01/03/017
9604000969