Tuesday, January 31, 2017

प्रेमाचं नाव बदनाम केलयं।

या आजकालच्या मुला-मुलींनी
प्रेमाचं नाव बदनाम केलयं।
प्रेमाकडं फक्त टाइमपास या
नजरेने बघीतलं जातयं।
त्याचा त्रास आम्हा खरं
प्रेम करणार्यावर होतोयं।
कारण त्याच नजरेन आम्हाला
ही पाहिलं जातयं।
प्रेम।
31/01/017
9604000969

Monday, January 30, 2017

पुन्हा प्रेमात पडतयं।

का ?असं माझ्यासोबतचं घडतयं
प्रेमात भाजलोय मी एकदा तरी
माझं मनं पुन्हा प्रेमात पडतयं।
का आज नशिबं माझ्यासोबत
अशी सहज खेळी खेळतयं?
प्रेम।
30/01/017
9604000969

Sunday, January 29, 2017

हाद्द पार केली।

आज तर चक्क तिनं
बोलण्यात हद्द पार केली।
मुलीवर कविता कर ना माझ्या
ति अगदी सहजं म्हणाली।
काय आहे माझी लयकी
तिच्या नजरेत आज मला कळाली।
ती माझ्यावर नाही तर फक्त
माझ्या लेखणीवर मरायची।
अन् माझ्या कवितेवर प्रेम करायची।
प्रेम।
29/01/017
9604000969

Saturday, January 28, 2017

घोड तुझं आडलं।

तुला तर नाही पाहिलं कधी
स्वभाव आवडला मनाला म्हणुन
तर तुला प्रपोज केलं।
स्वभावासारखीच गोड असेन
तु असं मनाने मला सांगितलं।
काही बोलतं तर नाहीस फक्त Hmm
या शब्दावर घोडं तुझं आडलं।
प्रेम।
28/01/017
9604000969

घोड तुझं आडलं।

तुला तर नाही पाहिलं कधी
स्वभाव आवडला मनाला म्हणुन
तर तुला प्रपोज केलं।
स्वभावासारखीच गोड असेन
तु असं मनाने मला सांगितलं।
काही बोलतं तर नाहीस फक्त Hmm
या शब्दावर घोडं तुझं आडलं।
प्रेम।
28/01/017
9604000969

Friday, January 27, 2017

मोठेपणा दाखवु नका।

कॉपी करणार्यानां माझी
कळकळीची विनंती प्लीज़
माझ्या कविता कॉपी करु नका।
दुसर्याचे शब्द घेऊन स्वतःचा
मोठेपणा दाखवु नका।
प्लीज़ अशा कोणाच्या ही
भावनेशी इंतक संहज खेळु नका।
प्रेम।
27/01/017
9604000969

Thursday, January 26, 2017

मनाला शोभलीस।

तुझ्या माझ्या नात्यातं आजुन
आपलेपणा कोठे दिसतो।
तु तर परक्यावाणीच वागतेस
तुला माझ्या मनातला भाव
कोठे कळतो।
खंर्या अर्थाने तु आजुन पण
माझी झाली नाहीस।
का कुणास ठाऊक ?पण तु
प्रेमाच्या नात्यासाठी मनाला
शोभलीस।
म्हणुन तर सारखं
बोलावसं वाटतं रे तुला।
पण माझ्या मनातलं
कुठं समजतं तुला।
प्रेम।
26/01/017
9604000969

Wednesday, January 25, 2017

वयाची आट नाही।

प्रेम हे न बंघता ही होऊ शकतं!
त्याला चेहरा पाहण्याची गरज नाही।
ते ह्याच वयात व्हायंला
हवं अशी काय आट नाही।
ते कधी ही होऊ शकतं
अन् प्रेमापुढं कोणती जात
श्रेष्ठ नाही।
प्रेम।
25/01/017
9604000969

Tuesday, January 24, 2017

ती सध्या काय करते?

बर्यांच दिवसातुन मित्र भेटला
बोलता बोलता आरे प्रितम
ति कोठे असते?
विसरली तुला का?अधुन-
मधुन फोन करतं असते।
खुप गाजली होती तुमची
प्रेम कहानी तुम्हा दोंघाची
खुप आठवण येतं असते।
लग्न झालं का रे तिचं
सध्या ति काय करते।
झालं लग्न तिचं ज्याच्याबरोबर
त्याच्या बरोबरं ति संसार करते।
आठवण झाली पहिल्या
प्रेमाची तर मला फोन करते।
तिच्या विरहात मी केलेेल्या
कविता मात्र ती रोज वाचते।
खंर बोलते का खोटं नाही
माहित तुला नाही विसरु
शकले असं ती सारखं म्हणते।
प्रेम।
24/01/017
9604000969

Sunday, January 22, 2017

तिची बेडी।

होती एक प्रेम वेडी
माझ्या हाती तिची बेडी।
प्रेम केलं मनापासुन आता
फक्त तिला आठवायचं।
आठवण तिची येताच
फोटो पाहतं रडायचं।
ति तर नाही येऊ शकतं परत
तरी देखील तिच्यावरच प्रेम करायचं।
प्रेम।
22/01/017
9604000969

Saturday, January 21, 2017

फक्त वासना।

या कॉलेजच्या मुला-मुलीचं
बंघा लय प्रेम उतु चाललंय।
मनाने कमी हो जास्त
वासनेने होतं चाललंय।
त्यांना काय खंर प्रेम अन्
खर्या प्रेमाची भाषा कळणार।
ज्याला समजेल ना ति भाष्या
तो निस्वार्थपणे प्रेम करणार।
पण शेवटपर्यंत वासनेच्या
नजरेने कधीच नाही पाहणार।
प्रेम।
21/01/017
9604000969

Friday, January 20, 2017

मला नाही जमणारं।

ज्या मुलीला किंवा मुलाला
या अगोदर कधीच नाही पाहिलं अशा व्यक्तिबरोबर लग्न करायचं?
दोन दिवसाच्या ओळखीत
त्या व्यक्तिला जिवन साथी बनंवायच।
ही कसली रीत रावं हे
असलं मला नाही जमणार।
मि जिच्यावर प्रेम करतो ना
तिच्यासोबतच लग्न करणार।
पण अशी जिव लावणारी
कुनास ठाऊक मला कधी भेटणार?
प्रेम।
20/01/017
9604000969

Thursday, January 19, 2017

जात मध्ये आली।

काळ्या चिमणीची मी
नेहमीच अतुरतेने वाट पाहिली।
ति आली ही होती पण
साली जात मध्ये आली।
प्रेम।
19/01/017
9604000969

Wednesday, January 18, 2017

मला त्यातलं काहीच कळतं नाही।

माझं नावं प्रेम आहे याचा अर्थ
मि काय प्रेमाचा लव गुरु नाही।
मित्रांनो प्लीज़ मला प्रेमाचे सल्ले विचारु
नका मला त्यातलं काहीचं कळतं नाही।
प्रेम।
18/01/017
9604000969

Tuesday, January 17, 2017

आज आजीला वर्ष पुर्ण झालं।

आज आमच्या आजीला
आमच्यातुन जाऊन एक
वर्ष पुर्ण झालं।
कोन नसतं कोनाच आज
आम्हाला हे कळुन चुकलं।
लेकीच्या जातीला लय माया
असते असं काही नाही।
त्या चक्क आईच्या वर्ष
श्राद्धेला आल्या नाही।
पुर्ण केला आम्ही क्रियाक्रम
पण त्यांना आईची माया कधी
कळलीच नाही।
पण त्यांच्यासाठी एक कडु
सत्य कोनाच कोनावाचुन काही
आडतं नाही।
प्रेम।
17/01/017
9604000969

काय सांगु तिला?

तु आज खुप नाराज
दिसतोस असं ति म्हणते।
काय सांगु पिल्लाला माझ्या माझं
मन काय-काय चितवते।
नेहमी असं म्हणतं मनं माझं
आपल्या माणंसापासुन होण्यार्या
त्रासाला तु एकदाचं मिटुन टाकं।
त्यांना तर नाही कळंणार दुखं
तुझं तु स्वतःला संपुन टाक।
कसं सांगु तिला मनाची
माझ्या रोजच घालमेल होते।
आपली माणसं आपल्या सोबतं
असावी येवढंच मला संमजते।
प्रेम।
17/01/017
9604000969

Monday, January 16, 2017

स्वतःला संपवेन।

काही कारण नसताना ही फक्त
गैरसमजाने येतोय चांगल्या
नांत्यात आडथळा।
प्रत्येकाला मीच समजुन सांगायचं
मीच का?घेऊ कमीपणा।
यात काय दोष माझा।
या नाते संबंधात आज
जिव घुटतोय माझा।
रागच्या भरात एक दिवस
स्वतःला संपवेन असा
स्वभाव आहे माझा।
प्रेम।
9604000969

Sunday, January 15, 2017

किती बरं झालं ना?

किती बरं झालं ना
तु परत आलीस।
सगंळे रुसवे फुगवे विसरुन
तु माझ्याशी बोललीस।
किती बरं वाटतं ना ?
दोंघे सोबत असताना।
विचारु नकोस कसे दिवस
काढले मी तु सोबत नसताना।
मला तर मारलं असतं एक
दिवस तुझ्या त्या प्रेमाने।
खुप खचुन चाललो होतो
मी त्या एकटेपणाने।
प्रेम।
15/01/017
9604000969

Saturday, January 14, 2017

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा।

तिळाच्या गोडी प्रमाणे
आपण नेहमी गोड बोलु।
आपल्या हाताने नेहमी सतकार्ये
करतं राहु।
आपल्याला खंर प्रेम भेटु
अथवा ना भेटु आपण मात्र
मानापासुन संगळ्यावर प्रेम करायचं।
बोलुन कधी दाखवयचं नाही
फक्त ते लेखणीत लिहायचं।
प्रत्येक मित्र मैत्रीणीच्या ओढावर
नावं येईल असं आपण वागु।
या अनोळखी दुनियेत मात्र
एक नाव सोडुन जाऊ।
(माझ्या सर्व मित्र मैत्रीणींना
मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम।
14/01/017
9604000969

Friday, January 13, 2017

संगळ काही ठिक होतं।

कोणं म्हणतं पहिलं प्रेम
विसरता येतं?
आहो जे करतात ना प्रेम
त्यांनाच ते कळंत।
आज बंघा आम्ही दोघे
कित्येक वर्षा नंतर एकत्र आलो।
हार नाही मानली कधी एकत्र
येण्यासाठी आम्ही सार्या जगाशी लढलो।
त्यामुळे तर आज आम्ही
कोठे एकत्र आलो।
प्रत्येकाच्या नशिबात नाही
ते त्याला पण नशिबं लागतं।
फक्त प्रेम हे मनापासुन
अन् निस्वार्थी करा मगं
संगळ काही ठिक होतं।
प्रेम।
13/01/017
9604000969

Thursday, January 12, 2017

नशिबं कसा खेळ खेळतयं।

बंघा माझं नशिब पण
कसा खेळ खेळतयं।
तिच्या आठवणीत मला
जिवतंपणी मारतयं।
रात्री तिचा फोन आला पण
तो मला नाही उचलता आला।
आज दिवसभर मी फोन
लावतोय पण तो नाही लागला।
तिचा आवज ऐकण्यासाठी
मी आजही होतोय उतावळा।
पण ते काही साद्य होईना
नशिबाचा खेळच निराळा।
नेमकं काय सांगतय नशिब
माझंं नाही माहित।
कधी येईल का नाही
परत फोन तिचा नाही माहित।
बंघा माझं नशिबं कसा
खेळ खेळतयं
तिच्या आठवणीत मात्र
रोजच मारतयं।
प्रेम।
12/01/017
9604000969

Wednesday, January 11, 2017

नशीबवानच मी।

आज कळलं मला माझं
पिल्लु काल का ?रडतं होती।
तिच्या घरची मंडळी तिच
बळजबरीनं लग्न ठरवित होती।
ते तिला कदापि मान्य नव्हतं
कारण तिचं माझ्यावर
मनापासुन प्रेम व्हतं।
त्यामुळं तिने हे लग्न मोडलं
आई-वडीलाच मन माझ्यासाठी दुखवलं।
मनालं तिला अन् तिच्या मी प्रेमाला।
नशीब वानच मी तिच्यासारखी
प्रेम करणारी लाभली मला।
प्रेम।
11/01/017
9604000969

Tuesday, January 10, 2017

दुसर्यासोबतं पाहिलं तिला।

होती एक वेडी मुलगी जिच्यावर
मी मनापासुन प्रेम करायचो।
मनातलं कधीच सांगितलं
नाही तिला पण मनात मात्र नेहमी झुरायचो।
माझं प्रेम अन् प्रेमाची काहानी
तिला शेवटंपर्यत नाही कळली।
खुप धाडस केलं मी आज
संगळ मनातलं सांगयचं तिला।
पण खुप ऊशीर झाला होता
आज दुसर्यासोबत पाहिलं तिला।
प्रेम।
10/01/017
9604000969

Monday, January 9, 2017

आजच्या भेटीत।

आजच्या भेटीत तर गैरसमजा
शिवाय काहीचं नव्हतं।
डोळ्यातं तिच्या संताप
वातावरण कसं ताइट व्हतं।
बोलणं कमी पण सारखी
ति रडतं होती।
कुणासं ठाऊक पण आज
ती जरा वेगळीच वागत होती।
मि तुझ्याशिवाय नाही जगु
शकतं असं ति सांगत होती।
खंरच प्रेम मी तुझ्यावर
खुप प्रेम करते।
हो गं बाई मि पण करतो गं
पण तू का?असं बोलते अन् रडते।
तु नको टेंशन घेऊ खुप
उशीर झालायं मी आता जाते।
उद्या परत भेटु या जागी
मग कारण सांगते।
या आजच्या भेटीने तर
कोड्यातं पाडलं मला।
नेमकं काय झालं असंल
का?बरं वाटतं नसेल तिला।
कधी होईल सकाळ अन्
परत भेटेल ति मला।
प्रेम।
09/01/017
9604000969

Sunday, January 8, 2017

तु येशील परत नक्की।

तु येशील परत नक्की
मनी लागली खोटी आस।
तुझ्याशिवाय या दुनियेत कोणीच
नाही गं येवढं खास।
मित्र म्हणतात नको वाट पाहु
तिची जी करते तुझ्यासोबत
फक्त टाईमपास।
मित्रांच असं बोलणं तु
एकदिवस नक्की खोटं ठरवशील।
आणि कसलं ही दडपण न
ठेवतायेऊन मला मिठी मारशील।
चुकले मी मला माफ कर
रडता रडता म्हणशिल।
आयुष्यभर तुझी राहिन
माझ्याशी लग्न करशिल।
प्रेम।
08/01/017
9604000969

Saturday, January 7, 2017

आयुष्यभर साथ तुझी देणार।

किती बरं वाटलं ना
तु माझ्यासोबत बोलली।
फोन नाही करत म्हणुन
हक्काने माझ्या रागवली।
तुझं पण प्रेम आहे माझ्यावर हे
आज नंकळत तुझ्या डोळ्यांत दिसलं।
उगाच तुझ्यावर अविश्वास
दाखवला तिंथच माझं चुकलं।
माफ कर मला परत
कधीच असं नाही वागणार।
काही ही झाले तरी चालेल पण
आयुष्यभर तुझी साथ देणार।
प्रेम।
07/01/017
9604000969

Friday, January 6, 2017

हायूक

तिचं प्रेम माझ्या लेखणीत
त्यालाच माणतो माझा धर्म।
आणि माणुसकी माझी जात।
प्रेम।
06/01/017
9604000969

किती सहजं ।

ति मला म्हणते तु किती सहजं
कवितेतुन तुझ्या मनातलं मांंडतो।
कमालच म्हणायची माझ्या
प्रेमापोटी तु येवढं लिहितो?
काय सांगु त्या वेडीला अजुन
पण मी तिच्यावरच प्रेम करतो।
प्रेम।
06/01/017
9604000969

किती सहजं ।

ति मला म्हणते तु किती सहजं
कवितेतुन तुझ्या मनातलं मांंडतो।
कमालच म्हणायची माझ्या
प्रेमापोटी तु येवढं लिहितो?
काय सांगु त्या वेडीला अजुन
पण मी तिच्यावरच प्रेम करतो।
प्रेम।
06/01/017
9604000969

Thursday, January 5, 2017

शेवटची भेट।

मित्रांनो ठरतेय आमची दोघांची
लवकरच शेवटची भेट।
नेमकं  काय घेऊन येईल
ही आमची शेवटची भेट।
कवितेचा उपयोग होईल?
का?घेईलं पुढारपण हे नेट।
पण दोघांच्या ही काळजाला
नक्कीच भिडेल ही थेट।
प्रेम।
05/01/017
9604000969

Wednesday, January 4, 2017

नजर चुकीने।

आज नजर चुकीने माझी
नजर तिच्याकडं वळली।
केसासोबत खेळत ती
गालातल्या गालात हसली।
नेमकं काय होतं तिच्या
मनात ति कधीच नाही बोलली।
तिच्या नजरेची भाष्या मला
शेवटपर्यंत नाही कळली।
काय म्हणावं या नजरेच्या
भाषेला प्रेम ?
कि मनाचा भ्रम होता?
प्रेम।
04/01/017
9604000969

Tuesday, January 3, 2017

असे संस्कार तुझ्यावर?

खंरच खुप प्रेम केलं
होतं गं मी तुझ्यावर।
त्यात काही चुकलं असेल
तर रागवायचं ना माझ्यावर।
रागवायचा तो पुरेपुर
हक्क होता तुझा।
कारण तु म्हणजे एक
जिवनाचा हिस्सा होती माझा।
चक्क काही न बोलताच
तु गेली दूसर्याबरोबर।
हेच का तुझं प्रेम अन्
असे संस्कार तुझ्यावर।
प्रेम।
03/01/017
9604000969

Monday, January 2, 2017

प्रेमभंग्या पदवी मिळाली।

बर्याचं दिवसातुन आज तिची
माझी योगायोगाने भेट घडली।
समोर पाहताच तिला माझी
डोळे नकळंत पाणावली।
बंघ हेच तुझं खंर प्रेम असं
मनाने आठवण करुन दिली।
एकटंक पाहतं होतो आम्ही दोघे कसा
आहेस असं रडत्या आवाजात ती म्हणाली।
मी बरा आहे मला
काय धाड भरली।
तु तर लग्न करुन
तुझ्या संसारात दंग झाली।
तुझ्या आठवणीत मात्र कविता लिहुन
मला प्रेमभंग्या ही पदवी मिळाली।
प्रेम।
02/01/017
9604000969

Sunday, January 1, 2017

कंट्रोल पाहिजे।

कोणताही संकल्प करण्यासाठी
नवं वर्ष हवं असतं।
नव्या वर्षाची काय गरज हो
मनावर कंट्रोल पाहिजे फक्त।
प्रेम।
01/01/017
9604000969