Wednesday, November 30, 2016

मी कुठं म्हणतो।

मि कुठं म्हणतो खंर प्रेम
आयुष्यात मिळतं नाही।
मिळतं असेन कदाचित पण
ते समोरच्याला कळतं नाही।
प्रेम।
9604000969

Tuesday, November 29, 2016

तु खुप रडशील।

आज मि तुला आठवतोय
ऊद्या तु मला आठवशील।
आज तुझ्या आठवणीत मि कविता करतोय।
ऊद्या तु पण नक्की कविता करशील।
तो ही दिवस येईल लवकर
पुस्तकामध्ये कविता माझी वाचशील।
आरे हाच तो ज्याच्यावर मी प्रेम केलते असं बोलुन तु खुप रडशील।
मला भेटण्यासाठी तु एक दिवस नक्की तडपंशील।
प्रेम।
9604000969

Monday, November 28, 2016

चुक केली।

तिच्यावर प्रेम करुन खंरच
मी खुप मोठी चुक केली।
म्हणुन तर मला असं एकटंं
टाकुन ति आज निघुन गेली।
प्रेम।
9604000969

Sunday, November 27, 2016

किंमत प्रेमाची।

तुला तर कधीच किंमत
नव्हती बंघ माझ्या प्रेमाची।
आज कविता वाचुन बोलतेस
किंमत कळली वाटतं लेखणीची।
कोणावर लिहितो?का लिहितो?
हा विषय जरा वेगळा आहे।
जवळ फक्त तुझी आठवण आहे।
आज मी तुझ्यावर नाही तर
तुझ्या आठवणीवर आणि माझ्या
लेखणीवर प्रेम करतो।
प्रेम।
9604000969

Saturday, November 26, 2016

कोण आहे ती गोड मुलगी।

मी रोज एक कविता
लिहितो ना जिच्यासाठी।
तिच म्हणते खुप मस्त लिहितो
प्रितम पण कोणासाठी?
मला सांग कोण आहे ती
गोड मुलगी जिच्यावर तु ही
कविता केली।
या एका शब्दाने माझ्यापासुन
किती ती लांब गेली।
कसं सांगु तिला की तुचं
आहे ती गोड मुलगी।
तुझ्या प्रेमापोटीच तर कविता
होते अन् मनात वाजते हालगी।
प्रेम।
9604000969

Friday, November 25, 2016

आम्ही कधी या प्रेम नगरीत भेटलोच नाही।

तिचं हसुच तिच्या मानतलं
सारं काही सागंत होतं।
ति एका शब्दाने पण बोलली
नाही कधीपण ते मला तिच्या
डोळ्यातं दिसत होतंं।
जे तिच्या मनात आहे तेच
माझ्या मनात होतं।
या प्रेमात पुढाकार प्रथम मी
घ्यावा असं तिला वाटत होतं।
मी पुढाकार नाही घेतला अन्
तिनं पण घेतला नाही।
आम्ही दोंघे या प्रेम नगरीत
कधी भेटलोच नाही।
प्रेम।
9604000969

Wednesday, November 23, 2016

जग स्वार्थी।

काहीच फायदा नाही इथं दुसर्यासाठी
जिव झुरण्याचा।
हे जग आहे लय स्वार्थी
इथं कोणीच नाही कोणाचा।
प्रेमाला इथं कोण विचारतो जो
तो फक्त पैश्याच्या मागे पळतो।
खंरच खुप प्रेम आहे माझं
असं फक्त तोंडापुर्त बोलतो।
प्रेम।
9604000969

Tuesday, November 22, 2016

तिला नेहळायचो।

ति समोर येताच माझ्या काय
बोलणार ?मी विचार करायचो।
बोलण्याकडं दुर्लक्ष माझं पण
एकटंक मात्र तिला नेहळायचो।
प्रेम।
9604000969

Monday, November 21, 2016

माझी नंकटी देखणी।

नक्कीच आहे ति जगावेगळी
आहेचं माझी नकटी देखणी।
तिच्यामुळेच तर होते कविता
अन् चलते माझी लेखणी।
प्रेम।
9604000969

Sunday, November 20, 2016

बंरच काही।

बंरच काही बोलुन गेली
ती तिच्या नजरेत।
शेवटपर्यंत कधीच नाही
आली ती माझ्या प्रेमाच्या रेषेत।
प्रेम।
9604000969

Saturday, November 19, 2016

ती बोलली नाही.

मनात प्रेम असताना ही ती
कधीच बोलली नाही।
दुसर्यासाठी गप्प बसली स्वतः
साठी कधी बोललीच नाही।
प्रेम।
9604000969

Friday, November 18, 2016

प्रेम टिकतं नसतं।

प्रेम शेवटपर्यंत टिकतं नसतं हे माहित
असुन ही मनापासुन तुझ्यावर प्रेम केलं।
प्रेम करणं फक्त टायमपास असतो
तु मात्र मला हे दाखुन दिलं।
प्रेम।
9604000969

Thursday, November 17, 2016

विश्वास बसतं नाही।

ति म्हणते मी तुझ्यावर
खरं प्रेम केलंय धोका दिला नाही।
आज तिच्या खोट्या बोलण्यावर आणि
प्रेमावर माझा विश्वास बसतं नाही।
प्रेम।
9604000969

Wednesday, November 16, 2016

कॉपी करतात।

लोकांना तर लिहायला जमतं नाही
जे लिहितात त्यांना मात्र टोमने देतात।
त्यांना काय कळणार शब्दरुपी भावना
ते तर सहजं कॉपी पेस्ट करतात।
प्रेम।
9604000969

Tuesday, November 15, 2016

सॉरी।

माझ्या कवितेने कोनाचेही मन
दुखंवले असेल तर मनापासुन सॉरी।
पण सत्य आहे त्यात प्रत्येक
सुखा-दुखाचं कारणंच असते नारी।
प्रेम।
9604000969

Monday, November 14, 2016

प्रेमाच्या नात्याला तडा गेला।

बोलता बोलता आज आमच्या
दोघांत वाद झाला।
तिनं रावं चक्क आज
माझ्यावर संशय घेतला।
जिवापाड प्रेम करुन ही ति अशी
वागली मग माझा राग आनावर झाला।
खुप काही बोललो मी राग
मला आवरता नाही आला।
या रागाच्याभरात आजपर्यंत केलेल्या
प्रेमाच्या नात्याला मात्र तडा गेला।
प्रेम।
9604000969

Sunday, November 13, 2016

कळुनं चुकलं।

तु आयुष्यातुन गेलीस अन् माझं
प्रेमाच व्यसन कायमचं सुटलं।
तुझ्यासारखी मुलगी एक दिवस
धोका देईल असं कधी नाही वाटलं।
प्रेमात पण गोड बोलुन धोका
देतात मुली हे मात्र कळुन चुकलं।
प्रेम।
9604000969

Saturday, November 12, 2016

वासना

बंरच काही मिळतं आपल्याला
मनात ठेवा प्रेमाची भावना।
नक्कीच खंर प्रेम मिळेल तुम्हाला
नको फक्त डोळ्यात वासना।
प्रेम।
9604000969

Friday, November 11, 2016

निंदा

माणंसु माणंसाच्या पाढीमागे
माणंसाची निंदा करतो।
त्याला काय माहित हा तर
मार्ग अधुगतिकडं नेहतो।
प्रेम।
9604000969

Thursday, November 10, 2016

वेगळचं वारं होतं ।

किती आनंदात असायचो आपण
बाजुला सावरुन दु:खं सारं।
एकमेकांसाठी काही ही करायला
तयार होतो ते वेगळचं होत बंघ वारं।
प्रेम।
9604000969

Wednesday, November 9, 2016

तुझ्या सवडीनं।

किती प्रेम आणि प्रेमाचं नातं जोडलं
होतं गं तु माझ्यासोबतं आवडीनं।
आता तर वेळच नाही तुला बोलणं
भेटनं पण फक्त तुझ्या संवडीन।
प्रेम।
9604000969

Tuesday, November 8, 2016

शेवटी माझी साथ आहे

आत्तापर्यंत येणार्या प्रत्येक सुखात
तुझ्या सखे फक्त माझा हात आहे।
लक्षात ठेवं येवढं फक्त शेवटी
तुला माझी साथ आहे।
प्रेम।
08/11/016

Monday, November 7, 2016

नातं वही आणि पेनाचं

कविता लिहिता-लिहिता मी
बरचं काही शिकलो।
या वहीचं आणि पेनाचं नातं
किती घट्ट हे ओळखुन चुकलो।
प्रेम।
9604000969

कंपाळी माझा हात।

मला हवं तरी काय होतं गं तुझ्याकडुन
फक्त जिवनभरासाठी साथं।
तु तर जिवनासोबत अशी खेळुन
गेलीस कि शेवटी कपाळी माझा हात।
प्रेम।
9604000969

एक पाखंरु ।

आज नजर चुकीनं एक
पाखरु माझ्या मनात भरलं।
कसला ही विचार नं करता
मी तिला प्रपोज केलं।
तिचं उत्तर.....ये वेड्या तु मला नाही
आवडतंतिनं किती सहजं दिलं।
तेव्हापासुन माझ्यात काय आहे
कमी हे मला कोडं पडलं।
प्रेम।
9604000969

विसरण्याचा प्रयत्न करत होतो।

तिला विसरण्याचा किती
दिवसापासुन प्रयत्न मी करत होतो।
ति मला नाही विसरु शकली
आज बंघा परत आली ।
तिचं जिला मी विसरतं होतो।
प्रेम।
9604000969

तुझ्या माझ्या प्रेमाची

आज ही त्या महाविद्यालयात चर्चा
होते तुझ्या माझ्या प्रेमाची।
मि जातो आधुन-मधुन त्या महाविद्यालयात
पण जाणीवं होते तु सोबत नसल्याची।
प्रेम।
9604000969

तुझ्या माझ्या प्रेमाची

आज ही त्या महाविद्यालयात चर्चा
होते तुझ्या माझ्या प्रेमाची।
मि जातो आधुन-मधुन त्या महाविद्यालयात
पण जाणीवं होते तु सोबत नसल्याची।
प्रेम।
9604000969

मला मात्र रडवतेस।

बघं किती बरं वाटतं
तु माझ्याशी बोलतेस।
नाही तर स्वतं:ची घुसमंट
आणि मला मात्र रडवतेस।
प्रेम।
9604000969

विसरलं का कोणी पहिलं प्रेम?

तुचं सागं ना ?का मीतुझ्यावर प्रेम करु।
तु तर विसरलीस मला मग मी
का तुझी आठवण काढु।
पण एक मन म्हणतं माझं ति
नाही विसरली तुला।
आजपर्यंत कोणी विसरलंका
पहिल्या प्रेमाला?
प्रेम।
9604000969