Wednesday, November 21, 2018

नादान ती

ना समज नादान ती
माझं मन मला म्हणतं।
तिचं ही प्रेम माझ्यावर...
एक मनं मला सागतं।
माझ्यात सहज बदल घडुन
नावा निराळी राहते ती।
ना रंभा ना उर्वशी
माझ्यासाठी या हुन भारी ती।
कवी प्रेम।
सु.देवळा(आष्टी)
२१/११/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Monday, November 5, 2018

माफ कर मला....

आपल्याच माणसांना
ओळखण्यात मी कसा चुकलो..?
अनोखी व्यक्तिबरोबर नको संबंध
हे तुझ्याकडुन बरं शिकलो।
मुद्दामुन नव्हे गं खरंच...
मी तुला नव्हतं ओळखलं..!
तुझीच जागा मनात माझ्या
ऐवढंच मनाला समजलं।
माफ कर मला तु ओळखण्यात
तुला मी चुकी केली।
तुझ्याशिवाय नको कोणतीच
मुलगी जिवनात हिच मनाने कबुली दिली।
कवी प्रेम।
०५/११/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

योगायोग त्यान नावाचा...!


योगायोग मित्रांनो त्याच नावाची
अनोळखी व्यक्ती आज मला fb वर बोलली।
तिच्यासोबत बोलताना माझ्या
भुतकाळाची काही पाने नंकळत उलटली।
का...?हे असं सारखं
माझ्या सोबतंच घडतं।
काय करत असेल ती या
प्रश्नाला पुन्हा अवदान सुटतं।
नाही विचार करु शकतं मी
कधी ती सोडता कुणाचा।
तिला वघळता आयुष्य शुन्य
काय सारांश या जिवनाचा..?
कवी प्रेम पवळ
०५/११/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/