Wednesday, January 4, 2017

नजर चुकीने।

आज नजर चुकीने माझी
नजर तिच्याकडं वळली।
केसासोबत खेळत ती
गालातल्या गालात हसली।
नेमकं काय होतं तिच्या
मनात ति कधीच नाही बोलली।
तिच्या नजरेची भाष्या मला
शेवटपर्यंत नाही कळली।
काय म्हणावं या नजरेच्या
भाषेला प्रेम ?
कि मनाचा भ्रम होता?
प्रेम।
04/01/017
9604000969

No comments:

Post a Comment