Tuesday, February 14, 2017

//Valentine's day special//

आमच्या ह्रदयात तुम्हा मित्रांची पण
तेवढीच जागा जेथे असतात आई बाबा।
तुम्हा मित्रावर खुप प्रेम माझं
जसा भक्तावर करतो साईबाबा।
अन् राहिला विषय तिचा ति
तर जिवं कि प्राण माझा।
तरी ति म्हणते बसं कर
माझ्यावर जिवचं नाही तुझा।
Valentine's dayच्या दिवशी
एकच मागतो देवाला।
सुखी अन् आंनदात ठेवं माझ्या
सर्व मित्र आणि मैत्रीणीला।
अन् संमजून सांग रे
जरा माझ्या प्रियेसीला।
प्रेम
14/02/017
9604000969

No comments:

Post a Comment