Thursday, February 9, 2017

तुझ्या कविता आवडतात।

ति म्हणते मला तु नव्हे
तर तुझ्या कविता आवडतात।
कसं सांगु तिला की बोलताना
तुझे ते शब्द मला नेहमी आठवतात।
आजही आठवण तुझी आली
कि डोळे मात्र नकळतं ओलावतात।
तू नाही बोलतं माझ्याशी तरी
देखील तुझ्यावरच कविता बनतात।
प्रेम।
09/02/017
9604000969

No comments:

Post a Comment