Sunday, February 19, 2017

तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

काय कमी होती माझ्यात कुणास
ठाऊक त्यामुळे तर ति जिवन साथी नाही बनु शकली।
अभिमान तर याचा वाटतो की
अजुन ही मला ति नाही विसरली।
तरी मी तिच्यावर अजिबात नाराज
नाही कारण जगायचं सुत्र सांगून गेली।
तिच्या लायक नसुन मी
तरी ति मला खुप काही संमजावुन गेली।
काव्य क्षेत्रात मला मोठा मान
अन् कवि हे नावं देऊन गेली।
तिचा चेहरा आणि तिची आठवण
माझ्या कवितेची ओळ बनून गेली।
तिच्या प्रेमापोटी तर सुंचत
मला हे सारं।
कारण फक्त माझंच नव्हे तर
तिचंही माझ्यावर प्रेम होत खरं।
तिला हवं ते मिळतं जावो हिच
माझी इच्छा।
अन् माझ्या पहिल्या प्रेमाला
वाढदिवसाच्या माझ्या प्रेमळं शुभेच्छा।
प्रेम।
19/02/017
9604000969

No comments:

Post a Comment