Thursday, February 2, 2017

का?तुझ्या प्रेमात पडावं।

का तुला सारखं वाटतं
मी तुझ्या प्रेमात पडावं?
फक्त तुझ्यावर मी
मनापासून प्रेम करावं।
दुसर्याचा विचार मनातुन काढून
फक्त तुझा विचार करावा।
जगतोय गं एकटा सुखातं
का तुला वाटतं मी झुरुन मरावं।
प्रेम।
02/02/017
9604000969

No comments:

Post a Comment