Sunday, February 12, 2017

मनापासून ऐकतो।

ति म्हणते तुला खुप त्रास देते
ना मी त्यावर एक कविता करतो?
जिच्यावर मी प्रेम करतो ना?
तिचं मी मनापासून ऐकतो।
तिच्या नजरेत प्रेमाची भाषा
टायमपासपेक्षा जास्त नाही।
ति खुप शिकली शाळेत दुसर्याचं मनं
कसं जाणायचं हे तिला आलाचं नाही।
कुणास ठाऊक प्रेमात टायमपास
होतो हे तिला कोणी सांगितलं।
टायमपास करतो तू असं बोलून
तिनं जिवतंपणी मला मारलं।
प्रेम।
12/02/017
9604000969

No comments:

Post a Comment