Saturday, February 18, 2017

कवितेतुन माझ्या।

तुझ्यावर खुप प्रेम करतो तरी
देखील ओळखलं नाही मला।
मी तर कायम तुझ्या चेहर्याकडं पाहतंच
जगतं आलोय तु कधी भाव नाही दिला।
कदाचित आता नक्कीच
लक्षात आलं असेन तुझ्या।
बोलणं तर होतं नाही तुझ्यासोबत
सांगाव लागतं कवितेतुन माझ्या।
काय करु कळतं नाही
खरंच तुझ्याशिवाय राहवत नाही।
प्रेम।
18/02/017
9604000969

No comments:

Post a Comment