Thursday, June 22, 2017

कसं विसरु मी?

तुझ्या प्रत्येक शब्दाला अन्
तुला आठवणीत ठेवतोय मी।

प्रेम आणि प्रेमाचा अर्थ
तुझ्यापासुनच शिकलो गं मी।

तुचं शिकवलंस प्रेम कसं
करायचं तुला कसं विसरु मी?

सहजं बोललीस मला विसरं
हे कसं पचवु मी।

प्रेम।
22/06/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in/

No comments:

Post a Comment