Monday, June 19, 2017

बरोबर करतोय का?

तिच्यासोबत बोलनं बंद करुन
मी चांगले करतोय का?

स्वतः पेक्षा ही जास्त प्रेम
करणारी मी गमवतोय का?

का उगाच खोल पाण्यात
तिचा चेहरा पाहतोय का?

का माझं ही प्रेम
असून तिला रडवतोय का?

तिच्यापासुन लाबं जातोय मी
मित्रांनो बरोबर करतोय का?

प्रेम।
19/06/017
9604000969

No comments:

Post a Comment