Thursday, June 15, 2017

तिळ तिळ तुटतोय

आज ही मी तिच्या
हो ची वाट पाहतोय।

तिला तर आवडतं नाही मी
तरी देखील तिच्यावरच प्रेम करतोय।

मला कोन संमजुन घेणार मी
मात्र संगळ्यानां संमजुन घेतोय।

असं झालंय कधी माझं आयुष्य
मी तिच्या नावावर करतोय।

तिच्या तर नजरेत आपल्याला
किंमत नाही तरी तिच्यासाठी झुरतोय।

फोटो पाहताचं तिचा मी
मात्र तिळ तिळ तुटतोय।

प्रेम।
13/06/017
9604000969

No comments:

Post a Comment