Thursday, June 22, 2017

वात्रटिका

तोंडापुरतं बोलणं तुम्ही
आता तरी बंद करा।

मध्यवर्ती निवडनुकीच्या आधी
शेतकर्याच्या काळजात शिरा।

बोलून झालं असेल तुमचं
तर तेवढा सात बारा कोरा करा।

प्रेम
20/06/017
9604000969

No comments:

Post a Comment