Friday, June 16, 2017

काळजावर दगड ठेऊन!

एखाद्या व्यक्तिला किती जिव
लावा ती कधी आपली होतं नाही।

जिवापाड प्रेम करूनही त्या
व्यक्तिला कधीच ते संमजत नाही।

मी कोणासाठी रडतोय आज
जिला माझी बिलकुल किंमत नाही।

मी काळजावर दगड ठेऊन विसरतोय
तिला जिचं माझ्यावर प्रेम नाही।

प्रेम।
16/06/017
9604000969

No comments:

Post a Comment