Friday, March 31, 2017

तुला कसं कळतं?

मित्र म्हणतात प्रेम खरचं
आमच्या मनातलं तुला कसं कळतं?
मित्र फक्त मला मोठे पणा देतात
नाही तर मला कुठं काय कळतं।
येवढंच कळतं असतं तर
तिला कधीच ओळखलं असतं।
आणि असं खोट्या प्रेमात
कधी पडलोच नसतो।
अन् आज तिच्या आठवणीत
मी इतका रडलोच नसतो।
प्रेम।
31/03/017
9604000969

No comments:

Post a Comment