Saturday, March 25, 2017

जिला माझी किंमत नसेल।

काहीच गरज नाही मला तिची
जिला माझी किंमत नसेल।
जिच्या नजरेत प्रेमाची भाषा
एक फक्त टायमपास असेल।
एक दिवस माझी अन् माझ्या
प्रेमाची भाषा नक्कीच तिला समजेल।
कदाचित त्यावेळेस खुप उशीर
झाला असेल मी या जगात नसेल।
माझं प्रेम अन् मला आठवुण
ती खुप -खुप रडेल।
पण त्यावेळेस पच्यातापा शिवाय
तिच्याकडे काहीच शिल्लक नसेल।
प्रेम।
25/03/017
9604000969

No comments:

Post a Comment