Sunday, March 26, 2017

निघुन जाईल।

प्रेमात मीच का सारखा
कमी पणा घेऊ।
अन् प्रेमाची सारखी मी
एकटाच का परिक्षा देऊ?
खरचं माझ्यावर तुझं बिलकुल
प्रेम अन् माझी तुला गरज नाही।
खरं सागं गं मी तुझ्या
आयुष्यातुन कायमचा निघुन जाईल।
प्रेम।
26/03/017
9604000969

No comments:

Post a Comment