Thursday, December 29, 2016

तुला भाव न देता मी निघुन जाईल।

तो ही दिवस येईल लवकर
तुला माझ्या प्रेमाची जाणिव होईल।
पण तोपर्यंत कदाचित
उशीर झालेला असेल।
माझ्या जिवनातुन प्रेम अन्
प्रेमाचा विषय कायमचा संपलेला असेल।
तेव्हा तु मला पाहण्यासाठी अन् माझ्या प्रेमासाठी नक्कीच तडपडशील।
पण त्यावेळेस तुला कसला ही भाव न
देता मी सहज तुझ्या समोरुन निघुन जाईल।
प्रेम।
29/12/016
9604000969

No comments:

Post a Comment