Friday, December 23, 2016

ती कशी म्हणते?

बोलता बोलता ति मला
कशी म्हणते?
तुझ्यावर प्रेम नाही तर
तुझ्या कवितेचा आदर करते।
तु नाही तर मला फक्त
तुझी कविता आवडते।
म्हणुन तर मी रोज ऑनलाइन
येऊन तुझी कविता वाचते।
पण त्या वेडीला कोण सागंणार
तिच्यावर प्रेम करतो म्हणुन तर
मला कविता सुचते।
प्रेम कर माझ्यावर कोण
म्हणलं तुला।
तुझ्यावर एकतर्फी का होईना
प्रेम कारण्याचं स्वतंत्र आहे मला ।
भावनेच्या भरात खुप काही
बोलून गेलो तुला।
सॉरी काही चुकलं तर
प्लीज़ माफ कर मला।
प्रेम।
23/12/016
9604000969

No comments:

Post a Comment