Friday, November 25, 2016

आम्ही कधी या प्रेम नगरीत भेटलोच नाही।

तिचं हसुच तिच्या मानतलं
सारं काही सागंत होतं।
ति एका शब्दाने पण बोलली
नाही कधीपण ते मला तिच्या
डोळ्यातं दिसत होतंं।
जे तिच्या मनात आहे तेच
माझ्या मनात होतं।
या प्रेमात पुढाकार प्रथम मी
घ्यावा असं तिला वाटत होतं।
मी पुढाकार नाही घेतला अन्
तिनं पण घेतला नाही।
आम्ही दोंघे या प्रेम नगरीत
कधी भेटलोच नाही।
प्रेम।
9604000969

No comments:

Post a Comment