Monday, November 14, 2016

प्रेमाच्या नात्याला तडा गेला।

बोलता बोलता आज आमच्या
दोघांत वाद झाला।
तिनं रावं चक्क आज
माझ्यावर संशय घेतला।
जिवापाड प्रेम करुन ही ति अशी
वागली मग माझा राग आनावर झाला।
खुप काही बोललो मी राग
मला आवरता नाही आला।
या रागाच्याभरात आजपर्यंत केलेल्या
प्रेमाच्या नात्याला मात्र तडा गेला।
प्रेम।
9604000969

No comments:

Post a Comment