Saturday, November 26, 2016

कोण आहे ती गोड मुलगी।

मी रोज एक कविता
लिहितो ना जिच्यासाठी।
तिच म्हणते खुप मस्त लिहितो
प्रितम पण कोणासाठी?
मला सांग कोण आहे ती
गोड मुलगी जिच्यावर तु ही
कविता केली।
या एका शब्दाने माझ्यापासुन
किती ती लांब गेली।
कसं सांगु तिला की तुचं
आहे ती गोड मुलगी।
तुझ्या प्रेमापोटीच तर कविता
होते अन् मनात वाजते हालगी।
प्रेम।
9604000969

No comments:

Post a Comment