Wednesday, November 16, 2016

कॉपी करतात।

लोकांना तर लिहायला जमतं नाही
जे लिहितात त्यांना मात्र टोमने देतात।
त्यांना काय कळणार शब्दरुपी भावना
ते तर सहजं कॉपी पेस्ट करतात।
प्रेम।
9604000969

1 comment:

  1. ते तर सहज कॉपी पेस्ट करतात
    लिखाणावरची मेहनत वेस्ट करतात...............

    ReplyDelete