किती खुश असायचो तुला भेटण्याआधी? हसतंच होतो नेहमी रडलोच नाही कधी। तु भेटली अन् हसणं विसरून गेलो मी। तुझ्या त्या नादात पुर्ता बरबाद झालो मी। कवी प्रेम। १५/०१/०१८ ९६०४०००९६९ http://prempawal4000.blogspot.in/
No comments:
Post a Comment