Sunday, December 31, 2017

२०१७ वर्ष।

मित्रांनो या २०१७ वर्षात
मला खुप काही भेटलं//१//

साहित्य क्षेत्रात मला
एक नविन नावं मिळालं//२//

नाही विसरु शकणार मी
ज्या वर्षाने मला घडवलं//३//

तुमच्या सारख्या मित्रांना
या वर्षात मला भेटवलं//४//

या वर्षा अखेर मला
विरहात तिचं प्रेम भेटल़//५//

किती हसतं गेल हे
२०१७वर्ष राव//६//

डोळे पानावली नकळंत
या वर्षा निरोप देताना राव//७//

जशी तुम्हा मित्रांनी मला
या सरत्या वर्षात साथ दिली
तशीच येणाऱ्या वर्षात द्यावी हिच इच्छा//८//

येणाऱ्या२०१८वर्षाच्या तुम्हा
सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा//९//

कवी प्रेम।
३१/१२/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

No comments:

Post a Comment