Saturday, August 19, 2017

संत सेना महाराज अभिवादनं

*संत सेना महाराजानां अभिवादन*

संगळ्याच ऐकायचं पण कधी
याचं त्याला नाही करायचं।

इतिहास पण सांगतो गड्यानों
राजेसाठी जगायचं राजेसाठी मरायचं।

जात भलुतेदाराची संगळ्यात
करते निर्मळ काम।

कष्टाशिवाय उगाच कोन देईल
हो आम्हा नेहमी दाम।

बोलणारे बोलतात आम्हा
वाटीत पाणी सद्दाम दाणी।

तुकडे पडतात पाय्याचे आमच्या
डोक्यात नेहमी घामाचे पाणी।

दोनंच गोष्टी आम्ही मानतो
संगळ्यासाठी जिवाचं रानं
केलं तो आमचा शिवा।।

नेहमीच जिवाला जिव देणार्यासाठी
मरावं सांगुन गेला जिवा।।

जाग तो तु छत्रपती च्या
प्रत्येक शब्दाला नाभिक जना।

नेहमीच पाठराखणं करेल तुझी
अन् हिमंत देईल संत सेना।।

(संत सेना महाराज पुन्यतिथी
निम्मित अभिवादनं)

कवी प्रेम।
१९/०८/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

No comments:

Post a Comment