Monday, May 29, 2017

काय कमी दिसलं माझ्यात।

का कुणास ठाऊक तुझ्यात गुंतलो
कसं आवरु तुझ्यावर आलेलं खुळं मनं।

काय चुकलं गं माझं कधी
पण येऊ शकतो हा प्रेमाचा सण।

मनात तर कदर खुप तुझ्या पण
ओठांवर कधी येतं नाही।

शब्द तर खुप सुंचतात तुला
पण प्रेमाचा शब्द सुंचत नाही।

समजून घे गं माझ्या मुक्ता
भावनानां।
पाऊसा विना बहर थोडाच
येतो बागांना।

तु मला नाही म्हणतेस
याचं वाईट नाही वाटतं मला।

पण खंत फक्त येवढीचं गं
माझ्यात काय कमी दिसलं तुला।

पाहता क्षणी आवडली मनाला
अन् मनात घर करुन बसली।

अन् बोलता बोलता या
कविच्या पेनाची शाही बनली।

असंच माझ्यासोबत रहा
साथ दे कवितेला प्रेमाची।

तुझं मन दुखवलं असं कधी नाही
वागणार शप्पथ तुझ्या गळ्याची।

पण तु काही ही म्हणं
तुझ्या येण्याने कहरचं केला।

अन् हा विरह कवी खर्या
अर्थाने आज प्रेम कवी झाला।

काल हा कवी प्रेम होता कसा
आणि आज हा झाला कसा।

प्रेम।
29/05/017
9604000969

No comments:

Post a Comment