Tuesday, January 15, 2019

संक्रातीच्या गोड शुभेच्छा।

तिळाप्रमाणे तुमच्या आमच्या
मैत्रीत नेहमी गोडी असावी।
नि:स्वार्थी मित्र सोबत कायम
आमच्यात गैरसमजाची ती किड नसावी।
मरेपर्यंत तुमची मैत्री हवी मजला
या स्वार्थी मनाची इच्छा।
तिळ गुळ घ्या गोड बोला
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा।
कवी प्रेम।
१५/०१/०१९
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

No comments:

Post a Comment