तिची ती तिरकी नजर मला भरपुर शिकुन जाते। ती कधीच माझी नाही होणार हे न कळंत सांगून जाते। नको जिवाला मारु उगाच ती तुझ्यावर नाही तर दुसऱ्यावर प्रेम करते। कवी प्रेम। ०६/११/०१७ ९६०४०००९६९
No comments:
Post a Comment