बसं झालं आता नको
तुझी खोटी साथ मला।
प्रेम कसलं गं टायमपास
म्हणतात याला।
जे तु माझ्यासोबतं आज
काल करतेस।
कारण नसताना ही विनाकारण
माझ्यावर फुगतेस।
काही ही न बोलता
लगेच माझ्यावर चिडतेस।
नको मला तु अन्
तुझं हे खोटं प्रेम।
मी तर म्हणतो हे प्रेम नव्हे
तर माझ्यासोबत नविन गेम।
प्रेम।
28/02/017
9604000969
No comments:
Post a Comment